Honda Activa CNG : Honda Activa येणार CNG मध्ये; 90 ते 100 KM मायलेज देणार

Honda Activa CNG

टाइम्स मराठी । होंडा कंपनीची तर प्रसिद्ध स्कुटर ऍक्टिवा नेहमीच सर्वसामान्य ग्राहकांच्या पसंतीला पडते. भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी गाडी म्हणून ऍक्टिव्हा कडे बघितलं जाते. होंडाने सुद्धा ऍक्टिवा मध्ये सातत्याने नवनवीन बदल करत ग्राहकांच्या इच्छा पूर्ण केल्या. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त आहेत. अशावेळी ग्राहकांचा कल हा CNG किंवा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत … Read more

Maruti आणि Mahindra च्या गाड्यांवर बंपर डिस्काउंट; तुम्हीही घ्या लाभ

mahindra and maruti cars

टाइम्स मराठी । सध्या सर्वत्र सणासुदीचा काळ असून याचा पार्श्वभूमीवर ग्राहकांना खुश करण्यासाठी प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी आणि महिंद्राने आपल्या काही गाड्यांवर बम्पर सूट दिली आहे. या माध्यमातून तुम्ही अगदी कमी पैशात गाडी खरेदी करू शकता आणि सणासुदीला घरी घेऊन जाऊ शकता. उद्या म्हणजेच 15 ऑक्टोंबर पर्यंत ग्राहकांना हा डिस्काउंट मिळणार आहे. चला … Read more

Royal Enfield Aurora 350 : Royal Enfield ने लाँच केली नवी Bike; पहा किंमत आणि फीचर्स

Royal Enfield Aurora 350

Royal Enfield Aurora 350 : तरुणांना बाईकचे मोठ्या प्रमाणात आकर्षण असते. त्याचबरोबर ऑफ रोडींग बाइक्सला तरुणांचा जास्त प्रतिसाद मिळत असतो. या बाईक्सचा वापर करून अवघड रस्त्यावर राईड करायला तरुणांना वेगळीच मजा येते. त्यातच Royal Enfield च्या बुलेट म्हणजे तर जीव कि प्राणच म्हणायला हवा. आता आपल्या ग्राहकांसाठी कंपनीने Royal Enfield Aurora 350 नव्या फीचर्स सह लाँच … Read more

Maruti Cars Discount : मारुतीच्या ‘या’ गाड्यांवर बंपर सूट; सणासुदीच्या काळात ग्राहकांचा आनंद होणार द्विगुणित

Maruti Cars Discount

टाइम्स मराठी । सध्या फेस्टिवल सीजनची सर्वत्र तयारी सुरू आहे. सणासुदीच्या या काळात भारतात दसरा आणि दिवाळीला कार खरेदी करणे हे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेक ग्राहक वर्षातील या दोन सणांना कार खरेदी करण्याचा विचार करत असतात. त्यानुसार तुम्ही देखील या फेस्टिवल सीजन मध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही कारवर … Read more

आता WhatsApp वरून समजेल तुमचा PNR स्टेटस; फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

WhatsApp PNR Status

टाइम्स मराठी । आज काल प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटलायझेशन झालेलं दिसत आहे. त्याचप्रमाणे आता रेल्वे देखील डिजिटल झाल्याचं दिसत आहे. भारतीय रेल्वेने प्रवास करणे प्रत्येकाला आवडतं. रेल्वेने आपण आरामदायी आणि निवांत प्रवासाचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करतो. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. आता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ने … Read more

OPPO A2x : Oppo ने लाँच केला नवा मोबाईल; 8 GB रॅम, किंमतही कमी

OPPO A2x

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Oppo ने चिनी बाजारात आपला नवीन स्मार्टफोन OPPO A2x लाँच केला आहे. जबरदस्त फीचर्स आणि दमदार स्टोरेजने सुसज्ज असलेला हा मोबाईल कंपनीने अगदी परवडणाऱ्या किमतीत लाँच केला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किमतीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. स्पेसिफिकेशन OPPO A2x या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच चा HD … Read more

Honda ने लाँच केल्या 2 दमदार Bikes; 348 cc इंजिन, किंमत किती?

honda cb350 and honda cb350rs

टाइम्स मराठी । Honda कंपनीच्या गाड्या भारतात खूप प्रसिद्ध आहे. होंडा सातत्याने ग्राहकांची मागणी पाहता अपडेटेड फीचर्स सह नवनवीन गाड्या बाजारात आणत असते. आताही कंपनीने Honda CB350 आणि Honda CB350RS या दोन्ही बाईकचे नवीन स्पेशल एडिशन भारतात लॉन्च केले आहे. तुम्ही जर फेस्टिवल सीजन मध्ये नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही … Read more

Amazon Great Indian Festival Sale : 10,000 रुपयांपेक्षा कमी पैशात खरेदी करा ‘हे’ Smart TV

Amazon Great Indian Festival Sale SMART TV

Amazon Great Indian Festival Sale । सध्या भारतात सणासुदीचा काळ सुरु असून याच पार्श्वभूमीवर इ कॉमर्स कंपनी Amazon ने आपल्या ग्राहकांसाठी ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आणला आहे. या सेलमध्ये मोबाईल, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट, लॅपटॉप, टॅबलेट, फॅशन, किचन,  फ्रिज यासारख्या सर्व प्रॉडक्टवर बंपर डिस्काउंट ऑफर सुरू आहे. स्मार्टफोन सोबतच स्मार्ट टीव्हीवर देखील बंपर डिस्काउंट ऑफर या सेल … Read more

Ambrane Fyre Smartwatch : Ambrane ने लाँच केलं AMOLED डिस्प्लेवालं Smartwatch; 1,599 रूपयांत खरेदी करण्याची संधी

Ambrane Fyre Smartwatch

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये देसी टेक ब्रँड Ambrane कंपनीने नवीन स्मार्टवॉच लॉन्च (Ambrane Fyre Smartwatch) केलं आहे. AMOLED डिस्प्ले असलेलं हे स्मार्टवॉच अतिशय स्वस्त असून याची किंमत 1999 रुपये आहे. मात्र Flipkart वरील सेलवर हेच स्मार्टवॉच तुम्ही अवघ्या 1,599 रुपयात खरेदी करू शकता. आज आपण या स्मार्ट वॉचचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत. स्पेसिफिकेशन Ambrane … Read more

Amazon Great Indian Festival Sale : ‘या’ Gaming Laptop वर तब्बल 41% सूट; Amazon वर बंपर ऑफर

Amazon Great Indian Festival Sale laptop offer

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये आजकाल कमी वजनाचे आणि स्लिम लॅपटॉप मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरत आहे. त्याचबरोबर लॅपटॉप मध्ये देखील बरेच वर्जन उपलब्ध आहे. त्यानुसार गेमिंग लॅपटॉप आजकाल मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी उपलब्ध असून या लॅपटॉपच्या किमती देखील न परवडणाऱ्या आहेत. परंतु, अमेझॉन वर सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल च्या (Amazon Great Indian Festival Sale) माध्यमातून … Read more