Vivo Y17s : Vivo ने लाँच केला स्वस्तात मस्त Mobile; किंमत 12 हजारांपेक्षाही कमी

Vivo Y17s

टाइम्स मराठी । चिनी ब्रँड Vivo कंपनीने Y सिरीज मध्ये आणखीन एक स्मार्टफोन ऍड केला आहे. कंपनीने सिंगापूर नंतर भारतीय बाजारपेठेमध्ये आपला Vivo Y17s हा मोबाईल लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन ग्लिटर पर्पल, मिस्ट्रीक ग्रीन या दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. इतर मोबाईलच्या तुलनेत हा मोबाईल काही प्रमाणात स्वस्त असुन त्याची किंमत … Read more

Chanakya Niti : समाजात मानसन्मान मिळवण्यासाठी ‘या’ 6 सवयींचा करा त्याग

Chanakya Niti

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. ते प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी जीवनात बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य चांगल्या प्रकारे जगले आहे. आयुष्य कस जगावं? यशस्वी होण्यासाठी काय करावं? पैसे मिळवण्यासाठी काय करावं? इथपासून ते वैवाहिक जीवन, शिक्षणापर्यंत चाणक्य यांनी काही … Read more

Google भारतात बनवणार क्रोमबुक; सुंदर पिचाई यांची माहिती

Sundar Pichai google chromebook

टाइम्स मराठी । जगातील सर्वात मोठी टेक कंपनी Google ने क्रोम बुक बनवण्यासाठी (Chromebooks) पीसी मेकर HP सोबत पार्टनरशिप केली आहे. याबाबत सोमवारी गुगलचे एक्झिक्युटिव ऑफिसर सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. त्यानुसार भारतात पहिल्यांदाच  क्रोम बुक तयार करण्यात येणार आहे. गुगलच्या या निर्णयानंतर भारटाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या निर्णयाचे … Read more

आता 2 आठवडे ठेवता येणार Whatsapp Status; कंपनी लाँच करणार खास फीचर्स

Whatsapp Status

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे Whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. यासोबतच आता व्हाट्सअप मध्ये आणखीन फीचर्स लॉन्च करण्यात येणार आहे. त्यानुसार आता काही … Read more

कोणत्याही वीजेशिवाय चालतोय ‘हा’ गिझर; पाणीही तापतंय अगदी कडक

Geyser

टाइम्स मराठी । लवकरच हिवाळा सुरू होणार आहे. हिवाळ्यामध्ये  गरम पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असते. अशावेळी  बरेच जण गिझर, इन्वर्टर, पीएनजी घेण्याचा विचार करतात. परंतु इन्वर्टर मुळे विजेचे बिल मोठ्या प्रमाणात येते. या कारणाने इन्व्हर्टर आपण संपूर्ण हिवाळा वापरू शकत नाही. कारण गरम पाण्याची गरज दररोज असल्यामुळे दररोजचे बिल वाढत जाते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी इन्व्हर्टर हा पर्याय … Read more

किचनमधील झुरळांनी तुम्हीही त्रस्त आहात? हे 7 उपाय ठरतील तुमच्या फायद्याचे

cockroache in kitchen

टाइम्स मराठी । गृहिणी किचनमध्ये होणाऱ्या झुरळांच्या समस्येमुळे नेहमीच त्रस्त असतात. किचनची कितीही साफसफाई करून देखील झुरळ होतात. किचन मध्ये दुर्गंध, घाण किंवा उष्टे अन्न ताटामध्ये तसेच रात्रभर पडून राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात झुरळांची वाढ होत असते. आणि यामुळे झुरळ ताटावर आणि प्रत्येक ठिकाणी किचनमध्ये फिरत असतात. त्यामुळे घरातील गृहिणींना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र आता … Read more

Twitter वर येणार नवं फीचर्स; 91 मिलियन पेक्षा जास्त लोकांना पैसे कमवण्याची संधी

Elon Musk

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगिंग म्हणून ओळख असलेला प्लॅटफॉर्म ट्विटरमध्ये सध्या बऱ्याच प्रकारे बदल करण्यात येत आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी ट्विटर मध्ये बऱ्याच प्रकारचे बदल केले.  काही दिवसांपूर्वी ट्विटरचा लोगो बदलण्यात आला होता. त्यानंतर ट्विटर्स नाव आणि ब्लू टिक पेड करण्यात आली. त्यानंतर व्हिडिओ ब्रॉडकास्ट करण्याचे फीचर देखील कंपनीने युजर साठी उपलब्ध केले … Read more

Nokia ने लाँच केले 2 मजबूत Mobile; उंचावरून पडला तरी फुटणार नाही

Nokia HHRA501x and Nokia IS540.1

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Nokia ने भारतीय बाजारपेठेत २ नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Nokia HHRA501x आणि Nokia IS540.1 असे या दोन्ही मोबाईलची नावे असून खास करून इंडस्ट्रियल उपयोगासाठी हे मोबाईल बाजारात आणले गेले आहेत. या मोबाईलचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे मोबाईल इतके टिकाऊ आहेत कि अगदी उंचावरून जरी खाली पडले किंवा … Read more

Samsung Galaxy S23 5G वर मिळतेय बंपर सूट; Amazon च्या सेलमध्ये ग्राहकांना होणार फायदा

Samsung Galaxy S23 5G

टाइम्स मराठी । भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून Amazon ओळखलं जाते. आपल्या ग्राहकांना स्वस्तात मस्त वस्तू देण्यासाठी Amazon सातत्याने नवनवीन सेल आयोजित करत असते. सध्या सर्वत्र सणासुदीचा काळ असून याच पार्श्वभूमीवर येत्या 8 ऑक्टोबर पासून Amazon Great Indian Festival Sale 2023 सुरू होणार आहे. अमेझॉनच्या या सेलमध्ये प्राईम मेंबर्स साठी 24 तासांच्या पहिले … Read more

Vastu Tips : घरातील नकारात्मकता दूर करायची असेल तर तुरटीचा करा अशा पद्धतीने उपाय, वास्तुदोष होईल नष्ट!

Alum

टाइम्स मराठी | मित्रांनो दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला अनेक शक्ती वास्तव्य करत असतात. काही शक्ती सकारात्मक असतात तर काही नकारात्मक असतात. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा हा प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु जशा जीवनामध्ये चांगल्या घटना घडत असतात, तशा वाईट देखील घडत असतात. आपली वाईट मनस्थिती बदलण्यासाठी आपण घरच्या घरी … Read more