Aston Martin DB12 लक्झरी कार भारतात लाँच; लूक पाहूनच म्हणाल, क्या बात है!!

Aston Martin DB12

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रिटिश लक्झरी कार निर्माता एस्टन मार्टिनने आपली नवीन मास्टर पीस Aston Martin DB12 भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहे. या कारला सुपर टूरर असे देखील म्हटलं जातं. ही नवीन लॉन्च करण्यात आलेली कार पूर्वीचे मॉडेल DB 11 ला रिप्लेस करते. भारतीय बाजारपेठेमध्ये सध्या एस्टन मार्टिन ही कंपनी DBX कारची विक्री करते. DBX … Read more

Honor ने लाँच केला 200 MP कॅमेरावाला Mobile; बाजारात घालणार धुमाकूळ

Honor Mobile

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Honor कंपनी अप्रतिम कॉलिटी वाल्या स्मार्टफोन साठी प्रसिद्ध आहे. Honor नुकताच भारतीय बाजारपेठेत एक नवा मोबाईल लाँच करत पुनरागमन केलं आहे. या मोबाईलची खास गोष्ट म्हणजे यामध्ये कंपनीने तब्बल 200 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यासोबतच कंपनीने Honor च्या नवीन स्मार्टफोन मध्ये फोटोज क्लिक करण्यासाठी AI देखील दिले आहे. जाणून घेऊया … Read more

Whatsapp चॅट करणे होणार आणखीनच मजेशीर; फोटो, Video साठी मिळणार ‘हा’ पर्याय

Whatsapp Features

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. त्यात आता आता व्हाट्सअप मध्ये आणखीन एक फीचर्स लॉन्च करण्यात येणार आहे. … Read more

Chanakya Niti : हे गुण असणारी मुले करतात आई- वडिलांचा उद्धार

Chanakya Niti for children

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनात बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य चांगल्या प्रकारे जगले आहे. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच प्रकारचे लेखन केले असून त्यांच्या संग्रह पैकी एक म्हणजे नीतीशास्त्र. नीतीशास्त्र आपल्या सर्वांच्या ओळखीतील संग्रह आहे. आपल्या चाणक्य … Read more

Bestune Xiaoma Mini EV : स्वस्तात मस्त Electric Car लाँच; सिंगल चार्जवर 1200 KM धावेल

Bestune Xiaoma Mini EV

Bestune Xiaoma Mini EV । चीनच्या फर्स्ट ऑटो वर्क्स FAW ने ब्रेस्ट्यून ब्रँडच्या माध्यमातून Bestune Xiaoma Mini EV हि इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. सध्या ही चीनमध्ये सर्वात जास्त विकली जाणारी मायक्रो कार असून या महिन्यापासून इलेक्ट्रिक कारची प्री सेल सुरू होणार आहे. या मिनी कारचे खास वैशिष्ट्य म्हणजे एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक … Read more

Japan Slim Mission : जपानच्या चंद्रावरील यानाने पाठवला पृथ्वीचा खास फोटो; बघा नक्की कशी दिसतेय पृथ्वी

Japan Slim Mission

टाइम्स मराठी । भारताचे चांद्रयान 3 हे मिशन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँड झाल्यानंतर जपानने देखील चंद्रावर त्यांचे यान पाठवलं आहे. जगभरातील खगोल शास्त्रज्ञांचे जपानच्या या चंद्रयान मिशन कडे (Japan Slim Mission) लक्ष लागलेले आहे. जपान ने चंद्रावर लँडिंग केल्यानंतर हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पाचवा देश ठरेल. जपानचे हे चांद्रयान मिशन सहा महिन्यांसाठी लॉन्च करण्यात … Read more

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात तुमच्या पितरांची तिथी माहिती नसेल तर ‘या’ दिवशी करा पितृ श्राद्ध

Pitru Paksha 2023

Pitru Paksha 2023 | आपल्या सर्वांना माहितीच आहे की, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पासूनच पितृ श्राद्ध हा कालावधी सुरू होतो. या कालावधीमध्ये पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी याकरिता प्रत्येक जण आपल्या पूर्वजांचे स्मरण करत असतो. त्यांच्या मृत्यूच्या तिथीनुसार त्यांच्या करिता गोडधोडाचे जेवण देखील करत असतो परंतु आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या इतरांच्या बाबतीत … Read more

आकाशात दिसले 2 सूर्य; Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण

2 Sun In Sky

टाइम्स मराठी । सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आणि फोटो शेअर केले जातात. यासोबतच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले बरेच व्हिडिओज मनोरंजन करतात तर काही आश्चर्यकारक असतात. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून शेअर किंवा पोस्ट करण्यात आलेले हे व्हिडिओज जगभरातील लोकांमध्ये सलेल्याअसलेले टॅलेंट दर्शवते. आता असाच एक विडिओ स्पशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये आपल्याला 2 सूर्य … Read more

Google Bard मध्ये मिळणार मेमरी फीचर्स; तुम्हाला होणार ‘असा’ फायदा

Google Bard

टाइम्स मराठी । बऱ्याच एप्लीकेशन मध्ये आणि गुगलमध्ये देखील आर्टिफिशल इंटेलिजंटचा वापर होत आहे. अशातच गुगलचे जनरेटिव्ह AI चॅटबॉट आणि चॅट GPT सोबत स्पर्धा करणाऱ्या BARD मध्ये गुगल नवीन फीचर ऍड करणार आहे. जेणेकरून तुमची माहिती, महत्वाचे काही डिटेल्स या बार्ड मध्ये उपलब्ध असतील. गुगल बार्ड मध्ये उपलब्ध करत असलेल्या फीचर्सचे नाव मेमरी फीचर असे … Read more

….. तर तुमचंही Gmail सुरु होणार नाही; कंपनी बंद करणार आहे ‘हे’ फीचर्स

G Mail

टाइम्स मराठी । ऑफिशियल कामासाठी बऱ्याचदा Gmail चा वापर होत असतो. काही महत्वाच्या गोष्टी असतील तर आपण मेल करायला सांगतो. परंतु आता Gmail मध्ये उपलब्ध असलेले एक फीचर बंद करण्यात येणार आहे. बऱ्याच जणांचे इंटरनेट स्लो चालते. त्यांच्याकडे फास्ट इंटरनेट सुविधा नसते. अशावेळी Gmail अकाउंट स्लो इंटरनेटवर देखील स्पीड मध्ये काम करते. परंतु आता स्लो … Read more