भारतातील सर्वात स्वस्त 5G Mobile लाँच; या कंपनीने केला कारनामा

iTel P55 5G mobile

टाइम्स मराठी । आज-काल सर्वच Mobile निर्माता कंपन्या 5G स्मार्टफोन सेगमेंट मध्ये एन्ट्री करत आहे. दुसरीकडे ग्राहक वर्ग मात्र बजेटमध्ये असलेला स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात खरेदी करता असतात. यापूर्वी जिओ सर्वात स्वस्त असा 5G मोबाईल लॉन्च करणार असल्याचे उघड झालं होतं. परंतु आता iTel कंपनीने पहिला स्वस्तात मस्त 5G Mobile भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केला आहे. हा … Read more

तुमच्याही Mobile चे इंटरनेट Slow चालतंय? ‘या’ ट्रिक वापरून करा उपाय

internet

टाइम्स मराठी| अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे स्मार्टफोन हे देखील आता गरजेचे साधन बनले आहे. आजकाल स्मार्टफोनवरच बरेच कामे केली जातात. त्यामुळे मोबाईल शिवाय घराच्या बाहेर पडणे सहज शक्य होत नाही. यापूर्वी मोबाईल फक्त कॉलिंग आणि गेम यापुरता मर्यादित होता, परंतु आता ऑफिशियल कामे देखील स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जातात. परंतु यासर्व गोष्टींसाठी इंटरनेट खूप महत्वाचे असते. … Read more

अनंत चतुर्दशीला “अनंताचा धागा” एकदा बांधूनच पहा, नशीब असे चमकेल की सर्व गोष्टी नव्याने चांगल्या घडतील!

anantacha dhaaga

टाइम्स मराठी । आज 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. आजच्या दिवशीच गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. या दिवशी बाप्पाचे विसर्जन जरी केली जात असले तरी धर्मशास्त्रामध्ये अनंत चतुर्दशीला एक अनन्य महत्व आहे. या अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक पूजा देखील केली जाते आणि या पूजेमध्ये एक धागा पूजला जातो. त्यानंतर हा धागा मनगटावर बांधला जातो. … Read more

जगातील 8 वा खंड सापडला; 375 वर्षानंतर शास्त्रज्ञांना मोठं यश

Zeelandia

टाइम्स मराठी । लहानपणापासून आपण जगात सात खंड असल्याचं ऐकत आलोय. त्यापैकी आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अटलांटिका, आणि आक्र्टिक हे खंड आहेत. परंतु जगात सात नाही तर आठ खंड होते. 375 वर्षांपूर्वी आठवा खंड गायब झाल्याचे सांगण्यात येते. आता वैज्ञानिकांना 375 वर्षानंतर हा आठवा खंड सापडला आहे. म्हणजेच त्यांना हा खंड शोधण्यासाठी 375 वर्षे … Read more

परवडणाऱ्या किंमतीत लाँच झाली इलेक्ट्रिक सायकल; मिळतील ‘हे’ खास फीचर्स

Electric Bicycle

टाइम्स मराठी । सायकलप्रेमी आणि पर्यावरणप्रिय लोकांसाठी गिअर हेड मोटर्स या कंपनीने कमी किमतीमध्ये इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे. ही L2.0 सिरीजची इलेक्ट्रिक सायकल असून यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये या इलेक्ट्रिक सायकलची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. अतिशय खास फीचर्सने सुसज्ज असलेली ही इलेक्ट्रिक सायकल जवळच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरू शकते. … Read more

पृथ्वी गोल फिरते तरी आपल्याला जाणवत का नाही? जाणून घ्या यामागील सायन्स

earth

टाइम्स मराठी | अवकाशात पृथ्वी, ग्रह, तारे याशिवाय उल्का सारख्या बऱ्याच गोष्टी आहे. आपण राहत असलेल्या पृथ्वी बद्दल (Earth) आपल्याला बऱ्याच रहस्यमयी गोष्टी माहिती नाही. पृथ्वी वरील जीवसृष्टी, झाडे, वेली, प्राणी, पशु पक्षी, सर्व काही निसर्गरम्य आहे. त्याचबरोबर पृथ्वीवर बऱ्याच रहस्यमयी गोष्टी आणि खगोलीय घटना घडल्या आहेत.वैज्ञानिक अशा घटनांचा सतत शोध लावत असतात. आपल्या सर्वांना … Read more

Google Pixel 6a मिळतोय निम्म्या किंमतीत; कुठे आहे ऑफर?

Google Pixel 6a

टाइम्स मराठी । काही दिवसांमध्ये Flipkart चा बिग बिलियन डेज सेल सुरू होणार आहे. हा या वर्षीचा सर्वात मोठा सेल असून यामध्ये बऱ्याच वस्तूंवर बंपर डिस्काउंट देण्यात येणार आहे. त्यानुसार Google Pixel 6a या मोबाईल वर देखील मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना गुगलचा पिक्सल फोन कमी किमतीमध्ये खरेदी करता … Read more

Facebook ने लाँच केलं नवं फीचर्स; एकाच वेळी बनवा 4 प्रोफाइल

facebook

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये Whatsapp, Instagram, Youtube, Facebook यासारखे बरेच ॲप्स यात येतात. Whatsapp आल्यापासून Facebook फार कमी प्रमाणात युजर्स वापरू लागले आहेत. तरीही फेसबुकचे आणि फेसबुक मेसेंजरचे लाखो ऍक्टिव्ह युजर्स आहेत. काही दिवसांपूर्वी मेटाने फेसबुक चा लोगो, वर्ल्ड मार्क आणि … Read more

शास्त्रज्ञांना सापडला लोखंडाने भरलेला ग्रह; आकाराने पृथ्वीपेक्षा थोडा लहान

iron planet

टाइम्स मराठी । ISRO आणि NASA च्या माध्यमातून सतत वेगवेगळे शोध लावले जातात. अंतराळात काय सुरू आहे, कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे, कोणत्या ग्रहावर पाणी उपलब्ध आहे अशा सर्व गोष्टींचा शोध नासा आणि इस्रो कडून लावला जातो. नुकतंच चंद्रावर उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन, हायड्रोजन, पाणी आणि जीवसृष्टी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान 3 हे मिशन लॉन्च … Read more

देशातील पहिली Hydrogen Fuel सेल बस लाँच; केंद्रीय मंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

hydrogen fuel sell bus

टाइम्स मराठी | सोमवारी देशामध्ये ग्रीन हायड्रोजन उत्पादन वाहनाला वापरण्यासाठी मंत्रालयाने पुढाकार घेतला. या वाहनाला प्रोत्साहन म्हणून केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिल्लीमध्ये पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन सेल बसचे लॉन्चिंग केले. याबाबत हार्दिकसिंह पुरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करत माहिती दिली. इंडियन ऑइलने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी … Read more