Laptop ची बॅटरी चार्ज होत नाही? या सोप्प्या 5 ट्रिक्स वापरा

laptop battery charge

टाइम्स मराठी । बऱ्याचदा काम करत असताना लॅपटॉपमध्ये (Laptop)बरेच प्रॉब्लेम्स येतात. काही वेळेस बॅटरी बॅकअप (Battery Backup) कमी मिळत असल्यामुळे आपल्याला काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एवढेच नाही तर लॅपटॉप चार्जिंगला (Laptop Charge) लावून देखील लॅपटॉपची बॅटरी चार्ज होत नाही. त्यामुळे पेंडिंग असलेले कामे अडकतात. कधी कधी आपण काम करत असताना लॅपटॉपची बॅटरी … Read more

Tecno ने लाँच केला Spark 10 Pro मुन एडिशन; किंमत खिशाला परवडणारी

Tecno Spark 10 Pro Moon Edition

टाइम्स मराठी । भारताचे चांद्रयान ३ हे मिशन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँड झाल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण बघायला मिळत होते. हा आनंद आणि उत्साह बऱ्याच कंपन्यांनी काही ऑफर देऊन कमी किमतीत प्रोडक्ट विक्री करून सेलिब्रेट केला होता. यासोबतच ऑटोमोबाईल कंपनीने मिशन सक्सेसफुल झाल्याच्या निमित्ताने नवीन मून एडिशन बाईक लॉन्च केली होती. आता चिनी स्मार्टफोन निर्माता … Read more

सप्टेंबरच्या मध्यात ‘या’ राशींच्या लोकांसाठी ‘बुरे दिन’ सुरु; ताकही फुंकून प्या

rashi bhavishya

टाइम्स मराठी । सप्टेंबर महिन्यामध्ये या राशींच्या व्यक्तींचा वाईट काळ सुरू होणार आहे. जेव्हा चंद्र आणि गुरू दृष्टी किंवा युद्ध करून एकत्र येतात तेव्हा गजकेसरी योग सुरू होतो. या योगाला शाहीराज योग असे देखील म्हटले जाते. यंदा चंद्र शुक्र ग्रहाच्या माध्यमातून तुळ राशी प्रवेश गोचर करत आहे. आणि गुरू हा ग्रह मेष राशीमध्ये आहे. लवकरच … Read more

85 KM रेंजसह लाँच झाली आकर्षक Electric Scooter; किंमत किती?

BGAUSS C12i Max

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि महागाई यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे प्रचंड कल दिसून येत आहे. वाढती मागणी पाहता बऱ्याच वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बनवण्यामध्ये आपलं लक आजमावत आहे. अशातच आता इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी BGAUSS ने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच नाव BGAUSS C12i EX असं … Read more

ISRO Space Station : भारत पुन्हा रचणार इतिहास!! ISRO अंतराळात बनवणार स्पेस स्टेशन

ISRO Space Station

ISRO Space Station । चांद्रयान तीनच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग नंतर भारताने मानाचा तुरा उंचावला आहे. चांद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंग वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या सात अंतराळ मिशन बद्दल सांगितले होते. त्यापैकी एक म्हणजे आदित्य एल वन हे मिशन लॉन्च करण्यात आले आहे. यानंतर इस्रोचे गगन यान हे मिशन लॉन्च करण्यात येणार आहे. गगन या … Read more

Free मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत घ्या लाभ

Aadhaar Card Update

टाइम्स मराठी । आजकाल आधार कार्ड (Aadhaar Card) प्रत्येक कामासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आपण बऱ्याचदा आधार कार्ड आपलं ओळखपत्र म्हणून दाखवतो. काही सरकारी योजना, बँक केवायसी, ऍडमिशन, या सर्व गोष्टींसाठी आधार कार्डची गरज असते. त्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? काही काळानंतर आधार कार्ड एक्सपायर होते म्हणजे आधार कार्डची … Read more

Apache RTR 310 लाँच; आकर्षक लूक, फीचर्सही दमदार, किंमत किती?

Apache RTR 310

टाइम्स मराठी । टीव्हीएस मोटर कंपनीने Apache RTR 310 ही स्पोर्ट बाईक लॉन्च केली आहे. या बाईकची एक्स शोरुम किंमत 2.43 लाख रुपये एवढी आहे. कंपनीने या बाईकचे तीन व्हेरियंट लॉन्च केले आहे. TVS मोटर कंपनीने या बाईक साठी आधीच प्री बुकिंग सुरू केली होती. आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी या आकर्षक अशा स्पोर्ट बाईकची डिलिव्हरी … Read more

India Vs Bharat वादात प्रकाश राज यांची उडी; म्हणाले, कपडे बदलणाऱ्या विदूषकाचे…

India Vs Bharat prakash raj

टाइम्स मराठी । विरोधी आघाडीचे नाव इंडिया झाल्यानंतर देशांमध्ये भारत विरुद्ध इंडिया या नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता मोदी सरकारने देशाला इंडिया नाहीतर भारत या नावाने (India Vs Bharat) संबोधण्याचा निश्चय केला आहे. g20 परिषदेदरम्यान भारताच्या राष्ट्रपतींच्या नावाने डिनर इंविटेशन तयार करण्यात आले होते. यामध्ये देखील इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख करण्यात आला. … Read more

Vivo V29e 5G ची ऑनलाईन विक्री सुरु; पहा किंमत आणि ऑफर्स

Vivo V29e 5G

टाइम्स मराठी । चिनी टेक कंपनी विवोने 28 ऑगस्टला भारतीय मार्केटमध्ये vivo V29e 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता या स्मार्टफोनची विक्री 7 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. तुम्ही देखील हा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट वर हा मोबाईल खरेदी करू शकता. यासोबतच कंपनीने सेलिंग वेळी काही … Read more

Samsung Galaxy A54 5G नव्या कलर व्हेरिएन्टमध्ये लाँच; पहा काय आहेत फीचर्स आणि किंमत

Samsung Galaxy A54 5G

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल कंपनी सॅमसंगने आपला Samsung Galaxy A54 5G नव्या कलर व्हेरियेण्टमध्ये लाँच केला आहे. कंपनीने यापूर्वी देखील samsung Galaxy A54 हा स्मार्टफोन 3 कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केला होता. आता नवीन कलर ऑप्शन मध्ये samsung Galaxy A54 स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोन मध्ये पूर्वीच्या स्मार्टफोनमध्ये असलेले फीचर्स देण्यात … Read more