हवामान बदलामुळे 1 अब्ज लोकांचा अकाली मृत्यू होणार? नव्या दाव्याने खळबळ

Change in climate

टाइम्स मराठी । सतत हवामानात बदल (Change In Climate) होताना दिसत आहे. हे हवामान बदल माणसांच्या गैर कृत्यामुळे होत असून पृथ्वीचे तापमान यामुळे प्रचंड प्रमाणात वाढत आहे. वाढते प्रदूषण, वृक्षतोडी, सिमेंटची जंगल या सर्व गोष्टींमुळे पर्यावरणावर परिणाम होत आहे. आणि यामुळे हवामान बदल होत आहे. हे हवामान बदल मानवी आयुष्याला प्रचंड धोका निर्माण करू शकतात. … Read more

Aditya-L1 Mission : आज ISRO सूर्यावर यान पाठवणार; काय आहे वेळ आणि कस पहाल थेट प्रक्षेपण?

Aditya-L1 Mission

टाइम्स मराठी । चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यात होणाऱ्या मोहिमा बद्दल माहिती दिली होती भविष्यात सात मोहिमा होणार असल्याचा देखील त्यांनी सांगितलं होतं त्यानुसार आता शनिवारी म्हणजेच आज भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे सूर्याभ्यास मोहीम सुरू होणार आहे. आपल्या ब्रम्हांडाची निर्मिती असंख्य तारांपासून बनलेली असून वैज्ञानिकांना ब्रह्मांडाच्या भविष्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे … Read more

SIM Card बाबत सरकार ऍक्शनमध्ये!! होऊ शकतो 10 लाखांचा दंड

sim card

टाइम्स मराठी । आज -काल स्मार्टफोनचा (Mobile) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अन्न वस्त्र निवारा प्रमाणेच आता स्मार्टफोन देखील महत्त्वाचा झाला आहे. या डिजिटल युगामध्ये आजकाल सर्वच गोष्टी ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे फोन सतत सोबत ठेवावा लागतो. मोबाईलच्या माध्यमातूनच ऑफिशियल काम, पेमेंट, मनी ट्रान्सफर, यासारखे बरेच काम होतात. ज्या पद्धतीने डिजिटल युग सुरू झाले त्या … Read more

फक्त 406 रुपयांमध्ये घरी आणा ही Electric Scooter; लायसन्सची गरजही नाही

Avon E Plus

टाइम्स मराठी । आजकाल इलेक्ट्रिक वाहन (Electric Scooter) खरेदी करण्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड कल दिसतो. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांचा लुक आणि डिझाईन इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी आकर्षक लुक प्रदान करतात. इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती बऱ्यापैकी जास्त असल्या तरीही काही इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपन्या कमी किमतीमध्ये … Read more

रशियाचे Luna 25 नेमकं कुठे कोसळलं? चंद्रावरील ‘ती’ जागा सापडली

Luna 25 Crash Site

टाइम्स मराठी । 23 ऑगस्टला भारताच्या चांद्रयान तीन मिशनच्या विक्रम लॅन्डरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं . यामुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश ठरला आहे. हे चंद्रयान तीन मिशन 14 जुलैला लॉन्च करण्यात आले होते. भारताबरोबर रशियाने देखील चांद्रयान मिशन लूना 25 हे लॉन्च केले होते. एवढच नव्हे तर भारतीय … Read more

Isuzu D-Max S-Cab Z पिक-अप ट्रक भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Isuzu D-Max S-Cab Z Pick-up Truck

टाइम्स मराठी । इसुजू मोटर्स इंडिया कंपनीकडून इसुझु डी मॅक्स हा पिकअप ट्रक 2002 मध्ये तयार करण्यात आला होता. आता नुकतीच इसुजू मोटर्स इंडियाने नवीन डी मॅक्स एस कॅब जेड वेरियंट मध्ये लॉन्च केला आहे. हा पिकप ट्रक महिंद्रा थार मारुती सुझुकी जिम्नी आणि फोर्स गुरखा यासारख्या ऑफरिंग गाड्यांसोबत प्रतिस्पर्धा करेल . या पिकअप ट्रकच्या … Read more

Google ने आणले इंग्रजी आणि हिंदीतील AI सर्च टूल; काय आहेत फीचर्स?

Google Search AI Tool

टाइम्स मराठी । कोणताही प्रश्न असो, किंवा कोणतीही अडचण असो. आपल्याला पहिले डोळ्यासमोर येते ते गूगल. गूगल हे जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन आहे. आता ह्याच गूगलने इंग्रजी आणि हिंदीतील पहिले AI सर्च टूल आणले आहे. Google ने भारत आणि जपानमधील यूजर्ससाठी आपल्या सर्च टूलमध्ये जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सादर केले आहे. गुगलने त्यामध्ये काही … Read more

Lenovo Tab P12 भारतात लाँच, सलग 10 तास पाहू शकता व्हिडिओ; किंमत किती?

Lenovo Tab P12

टाइम्स मराठी । मागच्या महिन्यामध्ये युरोपमध्ये लॉन्च करण्यात आलेला Lenovo Tab P12 31 ऑगस्ट ला भारतात लॉन्च करण्यात आला आहे. लेनोवो कंपनीचा हा टॅब खरेदीसाठी 5 सप्टेंबरला कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट वर उपलब्ध करण्यात येणार आहे. Lenovo Tab P12 ची किंमत 34,999 रुपये एवढी असून कंपनीने हा टॅबलेट स्टोर्म ग्रे या कलर … Read more

हिंदू धर्मामध्ये काय वाईट होतं? प्रश्न विचारातच राखीने दिले ‘हे’ उत्तर

Rakhi Sawant

टाइम्स मराठी । बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री म्हणून ओळख असलेली बॉलीवूड स्टार राखी सावंत (Rakhi Sawant) सतत चर्चेत असते. असा एकही दिवस नसतो की ती सोशल मीडियापासून लांब राहील. सोशल मीडियावर तिचे मजेशीर फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या बॉयफ्रेंड पासून आणि लग्नामुळे चर्चेत होती. आता राखी सावंत ला वेगळ्याच … Read more

Honda Hornet 2.0 : होंडाची Hornet नव्या अवतारात लाँच; दमदार इंजिन अन आकर्षण लूक तरुणांना करणार घायाळ

Honda Hornet 2.0

टाइम्स मराठी । होंडा Motorcycle India ने नुकतीच भारतात लेटेस्ट टू व्हीलर लॉन्च केली आहे. या बाईक चं नाव Honda Hornet 2.0 आहे. यापूर्वीच्या होंडा होर्नेटपेक्षा या नव्याने लाँच झालेल्या बाईकमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहेत. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असलेली Honda Hornet 2.0 तरुणांना चांगलीच भुरळ पडेल यात शंका नाही. डिझाईन आणि लूक– … Read more