Indian Railways : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे विभागाचे मोठं पाऊल; ट्रेनमध्ये बसवणार ‘ही’ यंत्रणा

Indian Railways

टाइम्स मराठी । एखाद्या लांबच्या प्रवासाला जायचे असल्यास आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास म्हणून भारतीय रेल्वे कडे (Indian Railways) पाहिले जाते. रेल्वेने आपण आरामदायी आणि निवांत प्रवासाचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करतो. त्याचबरोबर भारतीय रेल्वे कडून प्रवाशांना कोणत्या अडचणी येऊ नये आणि सर्व सुख सुविधा मिळाव्या यासाठी काळजी घेतली जाते. तसेच रेल्वे कडून वेगवेगळे नियम … Read more

Elon Musk चा Meta ला धक्का!! आता X वरून होणार ऑडियो आणि Video Call; नंबरचीही गरज नाही

Elon Musk X

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगिंग म्हणून ओळख असलेले प्लॅटफॉर्म ट्विटर मध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विटर चा लोगो बदलला होता. त्यानंतर ट्विटरचे नाव आणि ब्लू टिक पेड करण्यात आली. आता ट्विटर उघडल्यास आपल्याला नाव आणि लोगो मध्ये सुद्धा X दिसते. म्हणजेच ट्विटर चा लोगो बदलून … Read more

अरेरे!! पाणीपुरी वरून फ्री स्टाईल हाणामारी; सोशल मीडियावर Video व्हायरल

pani puri fight video

टाइम्स मराठी । सोशल मीडियावर आज काल वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी एंटरटेनमेंट करणारे तर कधी कोणत्या शहरात काय चाललं आहे हे समजवणारे असतात. बरेचदा सोशल मीडियावर हाणामारीचे व्हिडिओज प्रचंड व्हायरल होतात. व्हिडिओज पाहायला नेटकऱ्याना देखील मज्जा येते. तर बऱ्याचदा वायरल झालेला व्हिडिओ पाहून त्रासही होतो. त्याच प्रकारे एका ठिकाणी कस्टमर … Read more

IQOO Z7 Pro 5G स्मार्टफोन लॉन्च, 64 MP कॅमेरा, 6.78 इंच डिस्प्ले आणि बरंच काही

IQOO Z7 Pro 5G

टाइम्स मराठी | स्मार्टफोन निर्माता कंपनी iQ00 आपला एक नवीन आणि आकर्षक असा हँडसेट भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केला आहे. या कंपनीने मे महिन्यामध्ये iQ00 Z7s लॉन्च केला होता. आता कंपनीने IQOO Z7 Pro 5G हा स्मार्टफोन मीड रेंजमध्ये लॉन्च केला आहे. हा मोबाईल 2 स्टोरेज व्हेरीएन्ट मध्ये लॉन्च करण्यात आला असून 5 सप्टेंबर ला 12 … Read more

जगाचा अंत होणार? या 5 धर्मांनी केल्या वेगवेगळ्या भविष्यवाण्या

end of world

टाइम्स मराठी । ज्या प्रकारे जन्म मृत्यू हे चक्र सुरू आहे, त्याच प्रकारे जगाचा नाश होणार असल्याचे देखील बरेच जण सांगतात. जगाचा नाश होणे म्हणजे पृथ्वीवर असलेल्या जीवनाचा नाश होणे. म्हणजेच पृथ्वीवर असलेल्या सर्व गोष्टींचा नाश होणे. याबाबत जगातील बऱ्याच धर्मांनी हॉलोकॉस्ट चा उल्लेख करून व्याख्या सांगितल्या आहे. याला अपवाद म्हणजे आतापर्यंत या धर्मांनी जगाच्या … Read more

Aditya-L1 Mission : 4 महिन्यात 15 लाख KM चा प्रवास; ISRO कसा करणार सूर्याचा अभ्यास?

Aditya-L1 Mission

टाइम्स मराठी । Chandrayaan 3 च्या सॉफ्ट लँडिंग नंतर भारत वेगवेगळ्या मिशनची तयारी करत आहे. या मिशन पैकी एक म्हणजे आदित्य L1 मिशन. आदित्य L1 हे मिशन (Aditya-L1 Mission) भारताचे पहिले सूर्य मिशन असणार आहे. म्हणजेच आता इस्त्रो चंद्रानंतर आता सूर्यावर आपले यान पाठवणार आहे. चंद्रावर विक्रम लॅन्डरने सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भविष्यात … Read more

YouTube हटवले 19 लाख Video; हे आहे मोठं कारण

Youtube

टाइम्स मराठी । आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी Youtubeवर मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन व्हिडिओज बघायला मिळतात. युट्युब वर हे व्हिडिओज पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. परंतु बऱ्याच Youtube चैनल वर समाजात द्वेष पसरवणाऱ्या बातम्या आणि माहिती पसरवली जाते. त्याचबरोबर खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल देखील केली जाते. त्याचबरोबर भारतामध्ये कम्युनिटी गाईडलाईनचे उल्लंघन केल्यामुळे 19 लाख व्हिडीओ डिलीट केले … Read more

Smart TV Under 8000 : अवघ्या 8 हजारांत खरेदी करा ‘हा’ 32 इंचाचा TV; मिळतायत दमदार फीचर्स

Smart TV Under 8000

Smart TV Under 8000 । आजकाल स्मार्ट टीव्ही घेण्याकडे बऱ्याच जणांचा कल दिसून येतो. यामुळे इलेक्ट्रॉनिक कंपनी देखील नवीन नवीन टीव्ही लॉन्च करत असतात. भारतामध्ये असे बरेच सारे लोक आहेत जे अजूनही ट्रॅडिशनल टीव्हीज वापरतात. यासोबतच अमेझॉन यासारख्या ऑनलाइन शॉपिंग अँप वर आज-काल स्मार्ट टीव्ही कमी किमतीमध्ये उपलब्ध होत असतो. अमेझॉन वर येणाऱ्या सेलमध्ये या … Read more

Name Astrology : ‘या’ नावाची लोक असतात खूप बुद्धिमान; मात्र हट्टी स्वभाव येऊ शकतो अंगलटी

Name Astrology

टाइम्स मराठी । ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीच्या नावाचं (Name Astrology) खास महत्व आहे. व्यक्तीच्या नावाचा त्यांच्या स्वभाव आणि भविष्यावर जास्त परिणाम दिसत असतो. व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार आणि तिच्या वेळेनुसार रास ठरवली जाते. आणि या रासनुसार व्यक्तीचे नाव ठेवले जात असते. त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षराने त्याच्या स्वभावाची आणि भविष्याची गणना होत असते. नावाच्या पहिल्या अक्षरावरून … Read more

गे असल्यामुळे शाळेत असताना….; करण जोहरने सांगितला ‘तो’ किस्सा

Karan Johar

टाइम्स मराठी । बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ओळख असलेला करण जोहर (Karan Johar) च्या चित्रपटांना 90 च्या दशकांमध्ये प्रेक्षकांनी डोक्यावर उचलले होते. नव्वदच्या दशकामध्ये करण जोहरने दिग्दर्शित केलेले कौटुंबिक चित्रपट हे प्रत्येकाच्या मनाला भाळत होते. परंतु गे असल्यामुळे करण जोहरला शाळेत असताना बऱ्याच संघर्षांचा सामना करावा लागला. शाळेत असताना प्रचंड चेष्टा होत असल्यामुळे … Read more