‘या’ तारखेपर्यंत अपडेट करा आधार कार्ड, अन्यथा भरावा लागेल दंड

Aadhar Card Download

टाइम्स मराठी । आजकाल आधार कार्ड (Aadhar Card) प्रत्येक कामासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आपण बऱ्याचदा आधार कार्ड आपलं ओळखपत्र म्हणून दाखवतो. काही सरकारी योजना, बँक केवायसी, ऍडमिशन, या सर्व गोष्टींसाठी आधार कार्डची गरज असते. आधार कार्ड शिवाय हे काम होऊ शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? काही काळानंतर आधार कार्ड एक्सपायर होते म्हणजे … Read more

iQOO लाँच करणार 2 दमदार Mobile; 6000mAh बॅटरी, 50 MP कॅमेरा अन बरंच काही

iQOO Z8x and iQOO Z8

टाइम्स मराठी । iQOO कंपनी दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. नुकताच कंपनीने या स्मार्टफोनचा टिझर लॉन्च करत लॉन्चिंग तारीख सांगितली. या स्मार्टफोनचं नाव iQOO Z8 आणि iQOO Z8x असं असून येत्या 31 ऑगस्टला हे स्मार्टफोन बाजारात लाँच करण्यात येतील. या दोन्ही मोबाईलच्या लौंचिंग पूर्वी त्यांची खास फीचर्स जाणून घेउयात. iQOO Z8 स्पेसिफिकेशन- iQOO Z8 … Read more

Royal Enfield Bullet 350 अपडेटेड व्हर्जनमध्ये येणार, तरुणांना आकर्षित करणार गाडीचा लूक; किंमत किती?

Royal Enfield Bullet 350

टाइम्स मराठी । Royal Enfield Bullet ही टू व्हीलर बाईक आजच्या तरुण पिढीतील आकर्षण ठरत आहे. ही बाईक भारतातील प्रीमियम टू व्हीलर सेगमेंटमध्ये अती लोकप्रिय बाईक असुन रॉयल एनफिल्ड मोटर्स ही भारतीय मोटारसायकल निर्माण कंपनीची बाईक आहे. रॉयल इन्फिल्ड बुलेटला ग्राहकांची नेहमीच पसंती मिळत आहे. हीच मागणी लक्षात घेऊन सप्टेंबर महिन्यामध्ये रॉयल एनफिल्डचे नेक्स्ट जनरेशन … Read more

Ethanol कसे बनते? गाडीला इंधन म्हणून इथेनॉल कसं उपयुक्त ठरेल?

ethanol importance

टाइम्स मराठी । या महागाईच्या काळात सर्वसामान्यांचा महिन्याचा खर्च देखील पुरत नसताना पेट्रोलचे दिवसेंदिवस भाव वाढतच चालले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आग लागल्याचे दिसून येतं. अशातच या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीपासून दिलासा मिळवण्यासाठी इथेनॉल वर चालणाऱ्या गाड्या लॉन्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २९ ऑगस्टला इथेनॉल वर चालणारी गाडी सादर … Read more

युवी दुसऱ्यांदा बनला बाबा; घरी आली गोंडस परी

yuvraj hazel baby gilr

टाइम्स मराठी । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) दुसऱ्यांदा बाप झाला आहे. त्याची पत्नी आणि अभिनेत्री हेजल कीचने (Hazel Keech) एका मुलीला जन्म दिला आहे. युवराज सिंह ने चाहत्यांना सोशल मीडियावर एक पोस्ट करून गोड बातमी शेअर केली. यापूर्वी गेल्या वर्षी जानेवारी 2022 मध्ये युवराज पहिल्यांदा वडील झाला होता. त्यावेळी त्याला मुलगा … Read more

कामावर निघालेल्या मुलीला जेवू घालण्यासाठी बापाची घाई; Video पाहून व्हाल भावूक

0cc83421 ed1c 497e 8796 1b5a5f8bd0d2

टाइम्स मराठी | कुटुंबाचा आधार स्तंभ म्हणून वडिलांकडे पाहिले जाते. तर मुलीला सर्वात जास्त जीव लावणाऱ्या व्यक्तीमध्ये देखील वडिलांचेच नाव घेतले जाते. वडील आपल्या मुलांविषयी प्रेम व्यक्त करत नसले तरी त्यांचे काळजी ही प्रत्येक वेळा त्यांच्या कृतीतून दिसून येते. अश्याच एका प्रेमळ वडिलांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वडील आपल्या … Read more

Ola S1 Air ची डिलिव्हरी सुरू; पहा किंमत आणि फीचर्स

Ola S1 Air

टाइम्स मराठी । प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola ने आपल्या नव्या इलेक्ट्रिक स्कुटर Ola S1 Air ची डिलिव्हरी सुरू केली आहे. ओलाची ही आत्तापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 1.10 लाख रुपये असून आत्तापर्यंत तब्बल 50000 पेक्षा जास्त गाडयांचे बुकिंग झाले असल्याची माहिती कंपनीने दिले आहे. आज आपण Ola S1 … Read more

विराट कोहलीला BCCI चा इशारा; त्या Instagram पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात?

virat kohli BCCI

टाइम्स मराठी । भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा भारतासोबतच जगात देखील प्रसिद्ध आहे. विराट कोहली जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू देखील मानला जातो. विराट कोहलीचे जगभरात प्रचंड फॅन्स आहे. यासोबतच विराट फक्त क्रिकेटमुळेच नाही तर काही वाद, अफवा यामुळे नेहमी चर्चेत राहतो. काही दिवसांपूर्वी कोहली instagram वर पोस्ट करून करोडो रुपये कमवत … Read more

Chanakya Niti : कधीच कोणासोबत शेअर करू नका ‘या’ गोष्टी; अन्यथा पश्चात्तापाची वेळ येईल

Chanakya Niti

टाइम्स मराठी । मोठ्यांपासून छोट्यापर्यंत सर्वचजण चाणक्यनीतीचे (Chanakya Niti) पालन करताना दिसतात. आचार्य चाणक्य यांनी केलेल्या लिखाणामध्ये वेगवेगळे संग्रह उपलब्ध आहे. त्यापैकी नीतीशास्त्र हे आपल्या सर्वांना माहिती असेल. नीतीशास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी यशस्वी होण्याच्या रुपयांपासून जीवन कसे जगावे हे देखील सांगितले आहे. एवढेच नाही तर जीवन जगताना कशाप्रकारे जगले पाहिजे कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे … Read more

चांद्रयान 3 च्या यशानंतर आता ISRO चे मिशन शुक्रयान; मोदींची माहिती

mission venus

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 चे सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे पार पडले . 23 ऑगस्ट ला 6.04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रम ने सॉफ्ट लँडिंग केलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश म्हणून भारताला ओळख मिळाली. या सोबतच चंद्रावर जाणारा चौथा देश म्हणून आता भारत ओळखला जाऊ लागला आहे. 14 जुलैला … Read more