खुशखबर!! भारतात होणार WWE चे सामने; तारीख आणि तिकीट दर पहा

WWE in india

टाइम्स मराठी । वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेनमेन्ट म्हणजेच WWE हा खेळ पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतात 2017 नंतर पुन्हा एकदा WWE लाईव्ह इव्हेंट होणार आहे. WWE ने याबाबत घोषणा केली असून भारतातील WWE च्या फॅनसाठी ही मोठी खुशखबरी आहे . WWE चे सर्व इव्हेंट खास करून अमेरिकेत आणि अन्य देशात होतात. त्यामुळे WWE च्या भारतीय … Read more

Indian Railways : देशातील ‘या’ रेल्वे स्टेशनवरून धावतात सर्वात जास्त ट्रेन

Indian Railways

Indian Railways । लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी सर्वात सोईस्कर प्रवास म्हणून भारतीय रेल्वे कडे पाहिले जाते. दोन किंवा तीन दिवसांचा प्रवास असो किंवा एका दिवसाचा प्रवास असो या प्रवासाला बस पेक्षा रेल्वेला जास्त प्राधान्य दिले जाते. परंतु बऱ्याचदा आपली ट्रेन यायला वेळ लागतो त्यामुळे आपण ट्रेन येण्याची वाट बघत बसतो. परंतु एक असे स्टेशन आहे ज्या … Read more

Realme 11 5G स्मार्टफोन लॉन्च; 108 MP कॅमेरा, किंमत किती?

Realme 11 5G

टाइम्स मराठी । Realme कंपनीने भारतात लेटेस्ट स्मार्टफोन Realme 11 5G लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कमी किमतीमध्ये उपलब्ध असून यामध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन 2 स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोन खरेदीवर तुम्हाला डिस्काउंट ऑफर देखील देण्यात येणार आहे. रियलमी ने लॉन्च केलेल्या Realme 11 5G स्मार्टफोनची डिलिव्हरी 29 ऑगस्ट … Read more

ऑगस्ट अखेरीस अवकाशात घडणार 2 मोठ्या घटना; पृथ्वी आणि शनी ग्रहाशी आहे संबंध

saturn and earth

टाइम्स मराठी । ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अवकाशात २ मोठ्या घटना घडणार आहेत. 31 ऑगस्टला पौर्णिमेच्या दिवशी सुपरमून आणि ब्ल्यू मून दिसणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटी 27 आणि 28 ऑगस्टला अवकाशात सुंदर असा शनी ग्रह (Saturn) पृथ्वीच्या (Earth) जवळ येऊन तेजस्वी दिसणार आहे. 21 ऑगस्ट च्या पौर्णिमेला दिसणारा सुपरमून हा मोठा आणि जास्त प्रकाशमान दिसेल … Read more

Indian Railways : वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांसाठी IRCTC चे परवडणारे टूर पॅकेज; खाणं- पिणं फुकट

Indian Railways vaishno devi (1)

टाइम्स मराठी । एखाद्या लांबच्या प्रवासाला जायचे असल्यास आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास भारतीय रेल्वेकडे (Indian Railways) पाहिले जाते. रेल्वेने आपण आरामदायी आणि निवांत प्रवासाचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करतो. त्याचबरोबर भारतीय रेल्वे कडून प्रवाशांना कोणत्या अडचणी येऊ नये आणि सर्व सुख सुविधा मिळाव्या यासाठी सुद्धा काळजी घेतली जाते. भारतात अनेक देव देवतांची मोठमोठी मंदिरे … Read more

Chandrayaan 3 Update : विक्रम लँडरने पाठवला चंद्रावरचा पहिला व्हिडिओ; ISRO ट्विट करून दिली माहिती

Chandrayaan 3 Update

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 च्या (Chandrayaan 3 Update) सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे पार पडले . 23 ऑगस्ट ला सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रम ने सॉफ्ट लँडिंग केलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश म्हणून भारताला ओळख मिळाली. 14 जुलैला हे चांद्रयान तीन मिशन लॉन्च करण्यात आले होते. … Read more

Redmi A2+ : 8499 रुपयांत लाँच झाला Redmi A2+; पहा फीचर्स

Redmi A2+

टाइम्स मराठी । रेडमी कंपनीने भारतात Redmi A2+ स्मार्टफोनचा नवीन वेरियंट लॉन्च केला आहे. हा नवीन लॉन्च करण्यात आलेला व्हेरीएंट ४ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. रेडमीच्या या मोबाईलची किंमत 8499 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर तुम्ही हा मोबाईल अमेझॉन, MI.Com आणि Xiaomi रिटेल पार्टनर च्या माध्यमातून खरेदी करू शकता. … Read more

Oukitel ने लॉन्च केला नवीन वॉटरप्रूफ टॅबलेट; एकदा चार्ज केल्यावर 6 महिने चालणार

tablet

टाइम्स मराठी | Oukitel या कंपनीने जगातील सर्वात मजबूत वॉटरप्रूफ टॅबलेट लॉन्च केला आहे. आज-काल आयफोन लॅपटॉप टॅबलेट आणि स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या डिव्हाइसेसची वाढते डिमांड बघून प्रत्येक कंपनी बाजारात टिकून राहण्यासाठी एकापेक्षा एक असे डिवाइसेस लॉन्च करत आहे. आता एप्पल, लिनोवो यासारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Oukitel ने नवीन टॅबलेट लॉन्च केला … Read more

Jio Bharat Phone आता अमेझॉनवर उपलब्ध; फक्त 999 रुपये लागतील मोजावे

Jio Bharat Phone

टाइम्स मराठी | 2G मुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून जिओ रिलायन्स कंपनीने नुकताच जिओ भारत 4G मोबाईल लाँच केला. हा सर्वसामान्यांना परवडणारा जिओ 4G स्मार्टफोन असून याची किंमत 999 रुपये एवढी आहे. हा स्मार्टफोन रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि रिलायन्स जिओ सिंगल ब्रँड आणि थर्ड पार्टी मल्टी ब्रँड डिटेल स्टोअर्स वर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. आता … Read more

मंगळावर जाण्याची इच्छा आहे? फक्त 22 लोक जाऊ शकतात; जाणून घ्या काय आहेत अटी

Planet Mars

टाइम्स मराठी । नुकतंच 23 ऑगस्टला भारताचे Chandrayaan 3 मिशन यशस्वी झाले. यावेळी भारताच्या विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. आणि संपूर्ण जगात भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. यातच आता बाकीच्या ग्रहावर देखील अंतराळ यान पाठवण्याची तयारी करण्यात येत आहे. यानुसार अमेरिकन कंपनीने मागच्या वर्षी मंगळावर जाण्यासाठी इच्छित असलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागवले होते. तुम्ही … Read more