TVS ने लाँच केली आकर्षक Electric Scooter, बघता क्षणीच पडेल भुरळ; काय आहेत फीचर्स?

TVS X

टाइम्स मराठी । वाढत्या पेट्रोल डिझेलचे भाव पाहता सर्वसामान्य नागरिकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची जास्त चलती आहे. त्याचबरोबर या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती परवडणाऱ्या असून डिझाईन आणि रेंजमुळे तरुणांच्या पसंतीस या इलेक्ट्रिक स्कूटर उतरत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून बऱ्याच कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बनवण्यामध्ये लक आजमावत असून देशातील टू व्हीलर निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली … Read more

Whatsapp चे नवं फीचर्स; आता ग्रुप बनवताना नाव टाकण्याची गरज नाही

Whatsapp Chat

टाईम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp सुरुवातीला फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्समुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. मागच्या महिन्यामध्ये व्हाट्सअप ने वेगवेगळे फीचर्स लॉन्च केले. या व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मेसेज , पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग, व्हिडिओ मेसेज, एचडी फोटो शेअरिंग, यासारखे वेगवेगळे फिचर … Read more

10-15 वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

old cars on road

टाइम्स मराठी । रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या पार्किंगच्या ठिकाणी किंवा एखाद्या मोकळ्या जागेवर जुन्या गाड्या असतील तर त्या गाड्या जप्त करण्याचे आदेश स्क्रॅपिंग पॉलिसीच्या माध्यमातून जारी करण्यात आले होते. या स्क्रॅपिंग पॉलिसीच्या माध्यमातून पार्क करण्यात आलेल्या किंवा उभ्या असलेल्या गाड्या परिवहन विभागाकडून जप्त करण्यात येत होत्या. या पॉलिसीच्या विरोधात बऱ्याच जणांनी न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावला. … Read more

Ultraviolette F77 Space Edition लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Ultraviolette F77 Space Edition

Ultraviolette F77 Space Edition । संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून असलेले भारताचे चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर पोचले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला असून जागतिक पाळतीवर देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर संपूर्ण भारतात आनंद साजरा करण्यात येत आहे. चंद्रयानाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक टू व्हीलर स्टार्टअप अल्ट्राव्हायोलेट ऑटोमॅटिक या कंपनीने नवीन इलेक्ट्रिक … Read more

आता Free मध्ये पहा Asia Cup आणि World Cup चे सामने; कुठे आणि कसं ते जाणून घ्या

free cricket matches

टाइम्स मराठी । क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आगामी आशिया चषक आणि वर्ल्ड कपचे सर्व सामने तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टार च्या माध्यमातून पाहता येऊ शकणार आहेत. Jio सिनेमाने याआधीच फ्री मध्ये सामने पाहण्याची घोषणा केली होती. आता जिओ सिनेमाला टक्कर देण्यासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार मैदानात उतरले आहे. म्हणजेच आता एशिया कप आणि वर्ल्ड कप … Read more

Top 5 Safest Cars In India : देशातील 5 सुरक्षित Cars; ग्लोबल NCAP कडून मिळालेत जबरदस्त रेटिंग

Top 5 Safest Cars In India

Top 5 Safest Cars In India । आज काल कार खरेदी करत असताना बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो. यामध्ये आपली सेफ्टी, कारचा टिकाऊपणा, क्वालिटी या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच आपण काय खरेदी करतो. या कार खरेदीसाठी सर्वांचा विचार करून म्हणजेच फाइव स्टार सुरक्षा रेटिंग च्या माध्यमातूनच कोणती कार खरेदी करायची हे आपण ठरवतो. अशातच जर … Read more

Chandrayaan 3 च्या यशामागे ‘या’ 8 नायकांचा मोलाचा वाटा

Chandrayaan 3 heroes

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 (Chandrayaan 3) च्या सॉफ्ट लँडिंग कडे सर्वांचे लक्ष लागून होते. काल सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रम ने सॉफ्ट लँडिंग केली. अपयशानंतर यश मिळतं हे नक्कीच खरं. कारण चंद्रयान टू मिशन अपयशी ठरल्यानंतर चांद्रयान तीन यशस्वीरित्या पार पाडले. 14 जुलैला हे चांद्रयान तीन मिशन लॉन्च … Read more

Electric Scooter : 110 KM रेंज सह लाँच झाली दमदार Electric Scooter; Ola, Ather ला देणार टक्कर

Electric Scooter Eblu Feo

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक गाड्यांकडे (Electric Scooter) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आता सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक स्कुटर आणि बाईक बनवण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. त्याचबरोबर ग्राहकांना परवडेल अशा किमतीत दमदार आणि आकर्षक गाडी उपलब्ध करून देण्याकडे कंपन्या भर देत असतात. भारतात ओला, TVS, एथर आणि बजाज या इलेक्ट्रिक … Read more

Whatsapp घेऊन येतंय नवीन फीचर्स; मेसेज करणं आणखी होणार मजेशीर

Whatsapp Features

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp सुरुवातीला फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण Whatsapp द्वारे करू शकतो. मागच्या महिन्यामध्ये व्हाट्सअप ने वेगवेगळे फीचर्स लॉन्च केले. या फिचर च्या माध्यमातून व्हाट्सअप वापरणे आता आणखीनच मजेशीर झाले आहे. या व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मेसेज … Read more

महिंद्राने 1 लाखांहून अधिक गाड्या परत मागवल्या; समोर आला मोठा प्रॉब्लेम

mahindra cars recall

टाइम्स मराठी । महिंद्रा कंपनी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच महिंद्रा कंपनीने साऊथ आफ्रिका येथील केप टाउन मध्ये भविष्यामध्ये लॉन्च करण्यात येणाऱ्या गाड्या बद्दल माहिती दिली होती. यासोबतच महिंद्राने थार चे इलेक्ट्रिक व्हर्जन कन्सेप्ट देखील सर्वांसमोर ठेवली होती. यासोबतच महिंद्रा कंपनीने नवीन रेंज मध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्टर देखील लॉन्च केले होते. एकीकडे … Read more