औषधांच्या ब्रँडवर QR कोड लावणे आता झाले बंधनकारक; आजपासून सरकारचा नवीन नियम लागू

QR Code

टाइम्स मराठी | काही महिन्यांपूर्वी नकली आणि खराब गुणवत्ता असलेल्या सिरप आणि मेडिसिन मुळे जगभरात 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू आला होता. यामुळे आरोग्य मंत्रालयाने त्या बनावट औषधांवर बंदी घालण्यासाठी एक निवेदन जारी केलं होतं. त्यानुसार आता 1 ऑगस्ट पासून ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ने औषध उत्पादकांना मेडिसिनवर क्यू आर कोड लावण्याचा आदेश दिला … Read more