MG Motors India ने लॉन्च केली नवीन Electric Sport Car; 501 KM रेंज
टाइम्स मराठी । भारतातील ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर कंपनी म्हणून ओळखली जाणारी MG Motors India ही कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळे वाहन लॉन्च करत असते. भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे भाव यावर तोडगा म्हणून बरेच जण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतात. मात्र काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती देखील प्रचंड वाढल्या … Read more