Chandrayaan 3 : अंतराळातील कक्षेत असे फिरत आहे चंद्रयान-3; Video आला समोर
टाइम्स मराठी | गेल्या १४ जुलै रोजी चंद्रयान-३ (Chandrayaan 3) लॉन्च करण्यात आले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून चंद्रयान-३ चे LMV-3 रॉकेट चंद्रावर प्रक्षेपण करण्यात आले. चंद्रयान-३ चे रॉकेट पृथ्वीवरून उड्डाण केले तेव्हा त्याची उंची सुमारे ४३.५ मीटर होती. चंद्रयान-३ त्याच्या कक्षेत जात असताना हे रॉकेट वेगळे झाले होते. फक्त चंद्रयान-३ आणि त्याचे प्रोपल्शन … Read more