Vivo Y28s 5G मोबाईल 8GB रॅम, 50MP कॅमेरासह लाँच

Vivo Y28s 5G launched

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी विवोने जागतिक बाजारात आपला Vivo Y28s 5G हा मोबाईल लाँच केला आहे. . हा स्मार्टफोन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च झालेल्या Vivo Y27s चा अपग्रेड आहे. 8GB रॅम, 50MP कॅमेरासह या स्मार्टफोनमध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. भारतात हा मोबाईल कधी लाँच होईल याबाबत मात्र कोणतेही डिटेल्स समोर … Read more

Samsung Galaxy S24 Ultra नवीन व्हेरियन्टमध्ये लाँच; पहा काय खास मिळणार?

Samsung Galaxy S24 Ultra

टाइम्स मराठी । जगातील लोकप्रिय मोबाईल ब्रँड Samsung ने आपला Galaxy S24 Ultra नवीन कलर व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. खरं तर यावर्षच्या सुरुवातीलाच हा मोबाईल बाजारात आला आहे. आता हा स्मार्टफोन टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम व्हायोलेट, टायटॅनियम ब्लू, ग्रीन आणि ऑरेंज अशा ७ रंगाच्या पर्यायात ग्राहकांना उपलब्ध असेल. आज आपण सॅमसंगच्या या मोबाईलचे खास … Read more

Oppo K12x : 12GB RAM, 50MP कॅमेरासह Oppo ने लाँच केला दमदार मोबाईल

Oppo K12x launched

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड OPPO ने जागतिक बाजारात नवा मोबाईल लाँच केला आहे. Oppo K12x असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये 12GB RAM, 5500mAh बॅटरी सारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच फोटोग्राफी साठी 50MP कॅमेरासुद्धा यामध्ये उपलब्ध आहे. चीनमध्ये सध्या या स्मार्टफोनचे लॉन्चिंग करण्यात आलं असून त्याची सुरुवातीची किंमत 14,988 रुपये … Read more

Moto G Stylus 5G : 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Moto ने लाँच केला जबरदस्त मोबाईल

Moto G Stylus 5G launched

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाच्या मोबाईलला ग्राहकांची चांगली पसंती मिळते. कंपनी सुद्धा ग्राहकांच्या गरजेनुसार अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मोबाईल बाजारात आणत असते. आताही आश्चह एक नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच केला आहे. Moto G Stylus 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण … Read more

Nokia 3210 तब्बल 25 वर्षानंतर ग्राहकांच्या भेटीला; मिळतात भन्नाट फीचर्स

Nokia 3210

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी नोकियाने आपला Nokia 3210 मोबाईल तब्बल २५ वर्षानंतर बाजारात आणला आहे. यामध्ये कंपनीने फोरजी नेटवर्क, यूट्यूब शॉर्ट्स यांसारखे अधिक नवनवीन फीचर्स दिले आहेत. कंपनीने काही दिवसांपूर्वीच मोबाईलच्या लौंचिंगबाबत कन्फर्म माहिती दिली होती. तुम्ही नोकियाचा हा 4G फीचर फोन Y2K गोल्ड, ग्रंज ब्लॅक आणि स्कूबा ब्लू या तीन रंगांच्या … Read more

Vivo Y38 5G मोबाईल 6000mAh च्या शक्तिशाली बॅटरीसह लाँच; 8GB RAM, 50 MP कॅमेरा अन बरंच काही…

Vivo Y38 5G Launched

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने जागतिक नबाजारात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Y38 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 8GB RAM, 50 MP कॅमेरा यांसारखी अनेक खास फीचर्स देण्यात आली आहेत. सध्या हा मोबाईल तैवान मध्ये लाँच झाला असून त्याच्या किमतीबाबत मात्र कंपनीने कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. … Read more

Nothing Phone (2a) निळ्या रंगात लाँच; ग्राहकांना मिळणार 4000 रुपयांचा डिस्काउंट

Nothing Phone (2a) blue

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रँड नथिंगने आपल्या Nothing Phone (2a) चे ब्लु कलर एडिशन लाँच केले आहे. कंपनीने आपल्या अधिकृत X हँडलवर स्मार्टफोनच्या लॉन्चिंग बद्दल माहिती दिली आहे. यापूर्वी हा मोबाईल काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या व्हेरियेण्ट मध्ये लाँच करण्यात आला होता. आता तुम्ही निळ्या रंगात सुद्धा हा मोबाईल खरेदी करू शकता. त्यातच ग्राहकांसाठी दिलासादायक गोष्ट … Read more

Oppo A60 मोबाईल 8GB RAM, 50 MP कॅमेरासह लाँच; किंमत किती पहा

Oppo A60 launched

टाइम्स मराठी । लोकप्रिय मोबाईल ब्रँड Oppo ने जागतिक बाजारात Oppo A60 मोबाईल लाँच केला आहे. कंपनीने आपल्या A सीरीज अंतर्गत हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा असे दमदार फीचर्स या मोबाईल मध्ये देण्यात आलेले आहेत. आज आपण ओप्पो च्या या स्मार्टफोनबाबत A टू Z माहिती आणि त्याची … Read more

Itel S24 : फक्त 9999 रुपयांत लाँच झाला 108MP कॅमेरावाला मोबाईल; मिळतात भन्नाट फीचर्स

Itel S24 launched

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी itel आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच स्वस्तात मस्त मोबाईल लाँच करत असतात. ग्राहकांना कमी पैशात उत्कृष्ट फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करून देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असते. आताही itel ने बाजारात एक नवा मोबाईल आणला आहे. Itel S24 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये ग्राहकांना 108MP चा अतिशय मस्त असा कॅमेरा उपलब्ध करण्यात … Read more

Moto G04s मोबाईल लाँच!! 50MP कॅमेरासह मिळतात दमदार फीचर्स

Moto G04s

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Motorola ने जागतिक बाजारात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Moto G04s असे या मोबाईलचे नाव असून या स्मार्टफोनचे डिझाईन यापूर्वी लाँच केलेल्या Moto G04v सारखीच आहे. सध्या कंपनीने जर्मनी मध्ये हा मोबाईल लाँच केला असून लवकरच तो भारत सुद्धा उपलब्ध करण्यात येईल. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स … Read more