सार्वजनिक चार्जिंग पॉइंट वर Mobile चार्ज करताय? बँक अकाउंट होईल रिकामे
टाइम्स मराठी । दिवसेंदिवस वाढणारा मोबाईलचा वापर आणि ऑनलाइन बँकिंगच्या जगात सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सतत वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे संबंधित न्यूज आपण ऐकत असतो. यासोबतच सायबर स्कॅमर देखील अत्यंत ऍक्टिव्ह झाले असून फ्रॉडींग साठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत आहेत. बऱ्याचदा आपण OTP सांगितल्या नंतर आपल्या अकाउंट मधील पैसे गेल्याचे ऐकले असेल. अशा … Read more