अखेर Redmi 12 च्या लॉन्चिंगची तारीख ठरली; कमी किमतीत अनेक फिचर्स उपलब्ध

Redmi 12

टाइम्स मराठी । भारतात येत्या १ ऑगस्ट रोजी Redmi 12 हा मोबाईल लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा Xiaomi कंपनीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची रेडमी 12 घेण्यासाठीची प्रतिक्षा संपणार आहे. रेडमी 12 हा स्मार्टफोन यापूर्वी इतर काही देशांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये कंपनीकडून अनेक नवनवीन फिचर अँड करण्यात आले आहेत. आज आपण या … Read more

Jio Recharge : जिओ कंपनीचा छोटू पॅक 75 रुपयात, स्वस्तात मस्त

Jio Recharge

Jio Recharge : जिओ रिलायन्स कंपनी सतत आपल्या युजर्ससाठी वेगवेगळे प्लान आणत असते. जेणेकरून या प्लानचा वापर युजर्स करू शकतील. असाच एक प्लॅन आता लॉन्च करण्यात आलेला आहे. हा प्लॅन म्हणजेच छोटा पॅकेट बडा धमाका असणार आहे. जिओ कंपनीने लॉन्च केलेले हे प्लॅन सर्वात स्वस्त, कमी किंमतीत आहे. यात डेटा पॅक सह अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस … Read more

Motorola Razr 40 Ultra : या नव्या मोबाईलमध्ये आहेत दमदार फीचर्स; 4K कॅमेरा, 12 GB RAM अन बरंच काही…

Motorola Razr 40 Ultra

टाइम्स मराठी ऑनलाईन । मोटोरोला कंपनी सध्या नवीन Motorola Razr 40 Ultra लाँच करण्याच्या तयारीत आहे. १ जुन ला हा नवीन फोन जागतिक बाजारात लाँच झाला आहे. यापूर्वी हा फोन अमेरिकेत Motorola razr+ आणि चीनमध्ये Motorola Moto Razr 2023 या नावाने विकला जातो आहे. भारतात मोबाईल लाँच होण्याआधीच कंपनीने जाहिरात फलक प्रसिद्ध केले. बल्गेरियाच्या सोफिया … Read more

Best Offer : ‘या’ जबरदस्त मोबाईलवर बेस्ट ऑफर सुरु! फक्त 15 हजारात 16 GB रॅम अन 256 GB स्टोरेज

best offer

टाईम्स मराठी टीम । स्मार्ट फोन वापरणाऱ्या बऱ्याच जणांना मोबाईल स्टोरेज फुल्ल झाल्यामुळे प्रॉब्लेम येत असतात. अचानक स्मार्ट फोन हँग पडतो, स्लो चालतो अशा कारणांनी आपण त्रस्त असतो. पण आता बाजारात असा मोबाईल फोन आला आहे, ज्यामुळे आपल्याला मोबाईल स्लो झाला, स्टोरेज फुल्ल झाले यासारखे प्रॉब्लेम येणार नाही. बाजारात 15 हजारात 16 GB रॅम आणि … Read more