Mobile Radiation कडे करू नका दुर्लक्ष; आरोग्यावर होईल मोठा परिणाम
टाइम्स मराठी । अन्न वस्त्र निवाराप्रमाणे स्मार्टफोन देखील आता गरजेचे साधन बनले आहे. आजकाल स्मार्टफोनवरच बरेच कामे केली जातात. त्यामुळे स्मार्टफोन शिवाय घराच्या बाहेर पडणे सहज शक्य होत नाही. स्मार्टफोन पूर्वी फक्त कॉलिंग आणि गेम यापुरता मर्यादित होता परंतु आता ऑफिशियल कामे देखील स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जातात. याशिवाय डिजिटल बँकिंग चे जग असल्यामुळे पेमेंट करण्यासाठी … Read more