JioPhone Prima 4G : Jio ने आणला परवडणारा Mobile; कमी पैशात घ्या अनेक फायदे

JioPhone Prima 4G

टाइम्स मराठी । काही दिवसांपूर्वी रिलायन्स Jio कंपनीने Jio Bharat हा मोबाईल लॉन्च केला होता. आता Jio ने  इंडियन मोबाईल काँग्रेस IMC या इव्हेंट मध्ये नवीन 4G फोन लॉन्च केला आहे. JioPhone Prima 4G असे या मोबाईलचे नाव असून तुम्हाला या मोबाईल मध्ये Youtube आणि Whatsapp यासारख्या बऱ्याच ॲप्सचा सपोर्ट देखील मिळतोय. या मोबाईल मध्ये … Read more

Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम सह लॉन्च

Xiaomi 14 and Xiaomi 14 Pro

टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi भारतात वेगवेगळ्या सिरीज मध्ये स्मार्टफोन लॉन्च करत असते. आता Xiaomi ने फ्लॅगशीप स्मार्टफोन सिरीज Xiaomi 14 सिरीज मध्ये दोन नवीन मोबाईल ऍड केले आहेत. त्यानुसार कंपनीने Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. या स्मार्टफोनमध्ये पावरफुल प्रोसेसर आणि लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम चा वापर करण्यात … Read more

बंपर ऑफर!! स्वस्तात खरेदी करा 256 GB स्टोरेज असलेले हे 3 Mobile

mobile with 256 GB Storage

टाइम्स मराठी । Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू आहे. या सेलच्या माध्यमातून  ग्राहकांना डिस्काउंट ऑफर मध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रिक उपकरणे, फॅशन रिलेटेड प्रॉडक्ट, किचन रिलेटेड प्रॉडक्ट, TV, अप्लायन्सेस यासारख्या बऱ्याच प्रोडक्टवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. आपल्यापैकी अनेकजण नवनवीन मोबाईल विकत घेत असतात, त्यामुळे तुम्ही देखील या फेस्टिवल सीझनमध्ये नवा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत … Read more

Oppo A2m : Oppo ने लाँच केला नवा Mobile; पहा किंमत आणि फीचर्स

Oppo A2m

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Oppo ने चिनी मार्केट मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Oppo A2m असे या मोबाईलचे नाव असून कंपनीने हा मोबाईल मीड रेंज सेगमेंट मध्ये आणला आहे. चीनमध्ये या मोबाईलची विक्री सुद्धा सुरु करण्यात आली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला असून तुम्हाला यामध्ये बेस्ट … Read more

Realme लवकरच लॉन्च करणार GT5 Pro स्मार्टफोन; काय असतील फीचर्स पहा

Realme GT5 Pro

टाइम्स मराठी । Realme ही मोबाईल निर्माता कंपनी बाजारात सातत्याने नवनवीन मोबाईल लाँच करत असते. इतर ब्रँडच्या तुलनेत Realme चे मोबाईल हे स्वस्त असल्याने ग्राहकांची पसंती सुद्धा या मोबाईलला मिळत असते. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात कंपनीने मार्केटमध्ये Realme GT 5 हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीकडून यात अपडेटेड व्हर्जन मध्ये नवीन मोबाईल लॉन्च करण्यात येणार … Read more

Realme Narzo N53 नव्या स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च; किंमतही परवडणारी

Realme Narzo N53

टाइम्स मराठी । Realme ही कंपनी भारतामध्ये बरेच स्मार्टफोन लॉन्च करत असते. काही दिवसांपूर्वी कंपनीने Realme Narzo N53 हा मोबाईल 6 GB रॅम आणि 4 GB रॅम मध्ये उपलब्ध केला होता. आता Realme ने हाच मोबाईल 8 GB रॅमसह भारतात लाँच केला आहे. या मोबाईलची किंमतही अगदी सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशीच आहे. आज आपण Realme … Read more

Samsung ने लाँच केले 2 नवे Tablet; पहा किंमत आणि फीचर्स

Galaxy Tab A9 AND Galaxy Tab A9+

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Samsung कंपनीने नवीन दोन टॅबलेट लॉन्च केले आहे. कंपनीने या टॅबलेटमध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध केले असून कंपनीने हा टॅबलेट वेगेवेगळ्या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. या नवीन टॅबलेट चे नाव Galaxy Tab A9 आणि Galaxy Tab A9+ असं असून यामध्ये ग्रॅफाइड सिल्वर आणि नेव्ही कलर उपलब्ध आहे. या दोन्ही … Read more

Narzo N53 नव्या स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच; पहा किंमत

Narzo N53

टाइम्स मराठी । फेस्टिवल सिझनच्या निमित्ताने  Realme ने भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Realme Narzo N53 असे या मोबाईलचे नाव असून हा मोबाईल नव्या स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच करण्यात आलाय. यापूर्वी हा मोबाईल भारतीय बाजारपेठेमध्ये 4 GB रॅम आणि 6 GB रॅम वेरीएंट मध्ये उपलब्ध करण्यात आला होता. या स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी … Read more

Vivo Y78t : 50 MP कॅमेरासह Vivo ने लाँच केला नवा Mobile; पहा किंमत

Vivo Y78t

टाइम्स मराठी । चिनी ब्रँड Vivo ही कंपनी वेगवेगळ्या सिरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करत असते. त्यानुसार आता या कंपनीने Y सीरीज अंतर्गत नवीन मोबाईल लाँच केला आहे. सध्यातरी हे लौंचिंग चीनमध्ये लॉन्च करण्यात आले असून लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये देखील लॉंच करण्यात येण्याची शक्यता आहे. या लॉन्च झालेल्या नवीन मोबाईलचे नाव Vivo Y78t आहे. आज … Read more

iQOO ने लाँच केला नवा मोबाईल; 16 GB रॅम, किंमत किती?

iQOO Neo 8

टाईम्स मराठी | प्रसिध्द कंपनी iQOO ने जागतिक बाजारात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. iQOO Neo 8 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 16 GB रॅम आणि 1Tb पर्यंत इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि किमतीबाबत….. डिस्प्ले- iQOO Neo 8 मध्ये कंपनीने 6.78 इंच चा AMOLED … Read more