Vivo T2 Pro 5G लाँच; या तारखेपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार; किंमत किती?

Vivo T2 Pro 5G

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Vivo ने नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Vivo T2 pro 5G असे या मोबाईलचे नाव असून गेल्या अनेक दिवसांपासून या मोबाईलची जोरदार चर्चा सुरु होती. कंपनीने हा मोबाईल मिड रेंज किमतीत लाँच केला आहे. आज आपण या मोबाईलचे फीचर्स, कॅमेरा क्वालिटी आणि त्याच्या किंमतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 6.78 … Read more

Lava Blaze Pro 5G : उद्या LAVA लाँच करणार धमाकेदार Mobile; काय फीचर्स मिळणार पहा

Lava Blaze Pro 5G

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल कंपनी LAVA भारतीय बाजारपेठेमध्ये उद्या Lava Blaze Pro 5G हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. LAVA कंपनीचा हा 5G व्हेरिएंट मोबाईल असणार आहे. कंपनीने एक टीझर लाँच करत या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग डेट बद्दल माहिती दिली. त्यानुसार हा स्मार्टफोन उद्या म्हणजेच 26 सप्टेंबरला मार्केटमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. टीझर व्हिडिओमध्ये या स्मार्टफोनचे … Read more

Car बनवणाऱ्या कंपनीने लाँच केला Mobile; 16 GB रॅम, 50 MP कॅमेरा अन् बरंच काही

Nio Phone

टाइम्स मराठी । चिनी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी Nio ने नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. हा फोन चीनच्या वेबसाईट वर लिस्ट करण्यात आले. हा स्मार्टफोन इलेक्ट्रिक कार सह युज करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. हा Nio Phone गाडीवर कंट्रोल ठेऊ शकतो. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि किमतीबाबत जाणून घेणार आहोत. 6.81 इंच डिस्प्ले … Read more

Samsung Galaxy S23 Ultra वर बंपर डिस्काउंट; खरेदीची संधी सोडू नका

Samsung Galaxy S23 Ultra

टाइम्स मराठी । ई-कॉमर्स आणि शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर लवकरच बिग बिलियन डेज सेल सुरू होणार आहे. हा सेल 3 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर दरम्यान सुरू होणार असून वर्षातील सर्वात मोठा सेल असणार आहे . त्यासाठी कंपनीने मायक्रोसाईटला लाईव्ह केले आहे. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या बिग बिलियन डेज सेल मध्ये … Read more

OnePlus लवकरच लाँच करणार परवडणारा फोल्डेबल Mobile; काय फीचर्स मिळणार?

OnePlus Open

टाइम्स मराठी । वनप्लस लवकरच नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन आता 19 ऑक्टोबरला लॉन्च होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यापूर्वी ह्या स्मार्टफोन ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लॉन्च करण्यात येणार होता. परंतु अजूनही हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलेला नाही. नुकतच या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग डेटचा खुलासा झालेला असून याबाबत OnePlus चे सीईओ रॉबिन लियू यांनी माहिती … Read more

खुप दिवसांनंतर Micromax आणणार नवा Mobile; चिनी ब्रँडला देणार टक्कर

Micromax Mobile

टाइम्स मराठी । इंडियन मोबाइल कंपनी म्हणून नावाजलेली Micromax कंपनी आता चिनी ब्रँडला टक्कर देण्यासाठी नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. मायक्रोमॅक्सने बऱ्याच वर्षापासून कोणता स्मार्टफोन किंवा मोबाईल फोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केलेला नाही. परंतु आता या अपकमिंग स्मार्टफोनच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेमध्ये मायक्रोमॅक्स पुन्हा एन्ट्री करणार आहे. हा अपकमिंग स्मार्टफोन ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये लॉन्च करण्यात येणार … Read more

Motorola Edge 40 Neo Vs Oneplus Nord CE 3 Lite : कोणता मोबाईल बेस्ट? पहा संपूर्ण Comparison

Motorola Edge 40 Neo vs Oneplus Nord CE 3 Lite (1)

टाइम्स मराठी । भारतामध्ये आज Motorola कंपनीने नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचं नाव Motorola Edge 40 Neo 5G आहे. या मोबाईलची किंमत 23 हजार 999 रुपयांपासून सुरू होते. मार्केटमध्ये हा स्मार्टफोन Oneplus Nord CE 3 lite या मोबाईलला तगडी टक्कर देईल. तुम्ही सुद्धा या दोन्ही मधील नेमका कोणता मोबाईल खरेदी करायचा या विचारात … Read more

जगातील सर्वांत स्वस्त फ्लिप स्मार्टफोन लाँच!! जाणून घ्या किंमत अन् भन्नाट फीचर्स

Tecno Phantom V Flip 5G

TIMES MARATHI| स्मार्टफोन ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे बाजारात अनेक नवनवीन प्रकारचे स्मार्टफोन लॉन्च केले जात आहेत. आता नुकताच भारतामध्ये Tecno Phantom V Flip 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. हा कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असून तो व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन आपल्याला फक्त 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता … Read more

Vivo Y56 5G लाँच; 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि बरंच काही

Vivo Y56 5G

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने काही महिन्यांपूर्वी Y56 हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला होता. आता विवो कंपनीने Y56 हा स्मार्टफोन 5g व्हेरिएंट मध्ये आणि परवडणाऱ्या किंमतीत लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनच्या 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत 16,999 एवढी आहे. तसेच 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज … Read more

IPhone 15 Pro आणि IPhone 15 Pro Max लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

IPhone 15 pro and IPhone 15 pro max

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रँड Apple ने मेगा इव्हेंटमध्ये IPhone 15 सिरीज अंतर्गत IPhone 15 प्रो आणि IPhone 15 प्रो मॅक्स हे दोन्ही फोन लॉन्च केले आहे. कंपनीने IPhone 15 प्रो मॅक्समध्ये लॉंग लास्टिंग बॅटरी असल्याचं सांगितलं आहे. IPhone 15 pro आणि IPhone 15 pro Max दोन्ही स्मार्टफोनमध्ये 256 GB, 512 GB आणि 1 TB … Read more