Oppo लवकरच लाँच करणार 2 दमदार Mobile; काय फीचर्स मिळणार?

Oppo A2x and Oppo A2m

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Oppo आपले Oppo A2x आणि Oppo A2m हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच लॉन्च करण्याची शक्यता आहे. याबाबत ऑफिशियल माहिती उपलब्ध नसून Teena या वेबसाईटवर PJU110 या मॉडेल नंबर ने हे दोन स्मार्टफोन स्पॉट करण्यात आले आहे. यावेळी या दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. 6.56 इंचचा डिस्प्ले … Read more

POCO च्या या Mobile वर बंपर डिस्काउंट; 9000 पेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

Poco c55

टाइम्स मराठी | भारतातील लोकप्रिय स्मार्टफोन ब्रांड पैकी एक असलेल्या POCO कंपनीने आता युजरसाठी शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार तुम्ही POCO C55 हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून 9000 रूपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. एवढेच नाही तर कंपनीने यासोबत एक्सचेंज ऑफर देखील दिलेली आहे. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊया. POCO … Read more

लवकरच येतोय देशातील सर्वात स्वस्त 5G Mobile; किंमत अगदी परवडणारी

Itel P55 5G

TIMES MARATHI | आज-काल सर्वच मोबाईल निर्माता कंपन्या 5G स्मार्टफोन सेगमेंट मध्ये एन्ट्री करत आहे. यासोबतच बजेटमध्ये असलेला स्मार्टफोन ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यापूर्वी जिओ सर्वात स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याचे उघड झालं होतं. परंतु आता iTel कंपनी पहिला स्वस्तात मस्त 5Gमार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन देशातील सर्वात … Read more

Redmi Note 12 5G वर बंपर डिस्काउंट; खरेदीसाठी मोठी संधी

Redmi Note 12 5G

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या ब्रँड चे Smartphone उपलब्ध आहे. आजकाल ग्राहकांना कमी किमतीत किंवा बजेट मध्ये असलेले परंतु चांगल्या क्वालिटी आणि फीचर्सने परिपूर्ण असे स्मार्टफोन घेणे पसंत असते. सध्या फेस्टिव सिझन सुरू असून जर तुम्ही बजेटनुसार किंवा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्सची वाट पाहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. शाओमीच्या Redmi … Read more

Xiaomi 14, Xiaomi 14 Pro लवकरच होणार लाँच; काय खास मिळणार?

Xiaomi 14, Xiaomi 14 Pro

टाइम्स मराठी । प्रसिद्ध कंपनी Xiaomi लवकरच Xiaomi 14 सिरीज लॉन्च करणार असल्याची माहिती समोर येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कंपनी स्मार्टफोन लॉन्च करू शकते. या सिरीज मध्ये Xiaomi 14 आणि Xiaomi 14 pro हे दोन्ही स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतात. जाणून घेऊया या स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन आणि डिटेल्स याबाबत अगदी सविस्तरपणे … Xiaomi 14 आणि … Read more

तुम्हीही Toilet मध्ये Mobile घेऊन बसता? सावध व्हा, अन्यथा नपुंसक व्हाल

mobile in toilet

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक कामासाठी मोबाईल (Mobile) हा गरजेचा झाला आहे.अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाच्या हातात सतत मोबाईल असतो. काहीजणांना तर मोबाईल हातात घेतल्याशिवाय चैन पडत नाही. मोबाईलचे हे वेड इतक्या टोकाला गेलं आहे कि आजकाल अगदी टॉयलेटला ( Toilet) जातानाही मोबाईल घेऊनच काहीजण जात आहेत. परंतु मोबाईलचा हा अतिवापर चुकीचा असून … Read more

LAVA लवकरच लाँच करणार परवडणारा Mobile; 50 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी अन बरंच काही

LAVA BLAZE PRO 5

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल कंपनी असलेल्या LAVA ने भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. लॉन्चिंग पूर्वी कंपनीचे प्रमुख बिझनेस हेड सुनील रैना यांनी याबाबत माहिती दिली. या अपकमिंग स्मार्टफोनचे नाव LAVA BLAZE PRO 5G असं आहे. हा मोबाईल म्हणजे मागच्या वर्षी भारतात लॉन्च झालेल्या LAVA BLAZE PRO चे अपडेटेड वर्जन … Read more

Poco M6 Pro 5G स्मार्टफोन भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Poco M6 Pro 5G

टाइम्स मराठी । भारतात मोबाईलचे दिवाने काय कमी नाहीत. अनेकजण सातत्याने नवनवीन मोबाईल घेण्याकडे आपला कल दाखवतात. त्यामुळे मार्केट मध्येही एकापेक्षा एक जबरदस्त आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असे मोबाईल लाँच होत असतात. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Poco ने आपला Poco M6 Pro 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा मोबाइल वेगवेगळ्या स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच … Read more

उद्या 11 सप्टेंबरला येतोय Nokia हा आकर्षक Mobile ; पहा काय आहेत फीचर्स

Nokia G42 5G

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल कंपनी Nokia भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. नोकिया कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 11 सप्टेंबरला लॉन्च करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनचे नाव Nokia G42 5G असेल. यापूर्वी हा स्मार्टफोन चुकून ॲमेझॉन वर लिस्ट करण्यात आला होता. त्यामुळे या स्मार्टफोनचे फीचर्स अगोदर पासूनच उघड झाले होते. दमदार फीचर्सने सुसज्ज … Read more

Oppo ने लाँच केला खिशाला परवडणारा मोबाईल; 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी अन बरंच काही

Oppo A38

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या नवीन स्मार्टफोनचं नाव Oppo A38 असं आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या बजेट सिरीजचा एक भाग आहे. काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन UAE मध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यानंतर ग्राहकांना भारतीय बाजारपेठेमध्ये हाच स्मार्टफोन कधी लॉन्च होणार याची उत्सुकता लागली होती. आता … Read more