Realme 11 5G स्मार्टफोन लॉन्च; 108 MP कॅमेरा, किंमत किती?

Realme 11 5G

टाइम्स मराठी । Realme कंपनीने भारतात लेटेस्ट स्मार्टफोन Realme 11 5G लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कमी किमतीमध्ये उपलब्ध असून यामध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन 2 स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोन खरेदीवर तुम्हाला डिस्काउंट ऑफर देखील देण्यात येणार आहे. रियलमी ने लॉन्च केलेल्या Realme 11 5G स्मार्टफोनची डिलिव्हरी 29 ऑगस्ट … Read more

Moto G14 स्मार्टफोन 24 ऑगस्टला होणार लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

20230823 082928 0000

टाइम्स मराठी | प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी मोटोरोलाने उद्या 24 ऑगस्ट रोजी ग्राहकांसाठी एक खास आणि वेगवेगळ्या फीचर्सने परिपूर्ण असलेला मोबाईल लॉन्च करणार आहे. कंपनीकडून या स्मार्टफोनमध्ये 2 नवीन रिफ्रेश कलर ऑप्शन देण्यात आले आहे. यामध्ये बटर क्रीम आणि पेल लिलैक कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर 24 ऑगस्टला फ्लिपकार्ट … Read more

Vivo ने लाँच केला स्वस्तात मस्त Mobile; पहा फीचर्स आणि किंमत

Vivo Y77t

टाइम्स मराठी । चिनी ब्रँड Vivo या कंपनीने नवीन स्मार्टफोन Vivo Y77t लॉन्च केला आहे. यापूर्वी विवोने या स्मार्टफोनची सिरीज लॉन्च केली होती. या सिरीज मध्ये Y77, Y77e, Y77e (t1) हे स्मार्टफोन होते. आता यामध्ये Y77t ची सुद्धा भर पडली आहे. आज आपण Y77t चे फीचर्स आणि त्याच्या किमतीबद्दल जाणून घेणार आहोत. 6.64 इंचाचा डिस्प्ले … Read more

Nokia ने लाँच केले 2 स्वस्त Mobile; पहा किंमत आणि फीचर्स

Nokia G310 5G Nokia C210

टाइम्स मराठी । Nokia ची मूळ कंपनी असलेल्या HMD ग्लोबलने 2 स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Nokia G310 5G आणि Nokia C210 असं या दोन्ही मोबाईलची नावे आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन कमी किमतीत उपलब्ध असून यामध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहे. हे दोन्ही मोबाईल तुम्ही अगदी सहजपणे दुरुस्त पण करू शकता. चला आज Nokia च्या … Read more

आता Ration Card तुमच्या मोबाईलवर; सरकारचा मोठा निर्णय

E- Ration Card

टाइम्स मराठी । पुरवठा विभागामार्फत रेशन कार्डधारकांना (Ration Card) पूर्वी प्रिंटेड रेशन कार्ड मिळत होते. परंतु आता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक रेशन कार्ड धारकांना ई रेशन कार्ड देण्यात येणार आहे. हे रेशन कार्ड पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल. इ रेशन कार्ड (E- Ration Card) घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यानंतर संपूर्ण पडताळणी … Read more

Mobile च्या कव्हरमध्ये नोट ठेवल्यास स्फोट होण्याची शक्यता; वेळीच सावध व्हा

mobile cover note

टाइम्स मराठी । आपला मोबाईल (Mobile) खराब होऊ नये या उद्देशाने मोबाईल कव्हर (Mobile Cover) आणि स्क्रीन गार्ड आपण मोबाईलला लावत असतो. मोबाईलची बॉडी सुरक्षित राहावी, त्यावर कोणतेच निशान पडू नये, या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण मोबाईल कव्हर घेत असतो. परंतु बऱ्याचदा घाई गडबडी मध्ये असल्यास आपण मोबाईलच्या कव्हर मध्ये पैसे, बस तिकीट किंवा … Read more

Mobile उत्पादनात भारत ठरला जगातील दुसरा देश; आतापर्यंत बनवले 20 कोटी मोबाईल

Mobile Production India

टाइम्स मराठी । मोदी सरकारच्या मेक इन इंडिया (Make In India) या उपक्रमाचा मोबाईल (Mobile Production) उद्योगाला मोठा फायदा झाला आहे. 2014 मध्ये मोदी सरकार आल्यापासून भारतातील मोबाईल उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे आता भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे. 2014 पासून ते 2022 पर्यंत मोबाईल फोन शिपमेंटने दोन … Read more

9000 पेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ जबरदस्त Mobile

Smartphones under 9000 rupees

टाइम्स मराठी । आज-काल स्मार्टफोन शिवाय कोणतेच काम होत नाही. मोबाईल सुद्धा एक जीवनावश्यक गोष्ट बनली असून सर्वानाच याचे वेड आहे. त्यामुळे बाजारात सुद्धा सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा किमतीत मोबाईल उपलब्ध असतात. तुम्हीही नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु तुमच्याकडे आर्थिक ताकद कमी असेल, म्हणजेच पैशाची अडचण असेल तर आज आम्ही तुम्हाला अवघ्या … Read more

आता Internet शिवाय वापरा Google Map; कसे ते पहा

Google Map Offline

टाइम्स मराठी | आपण एखाद्या ठिकाणी प्रवास करणार असेल तर आपण अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी गुगल मॅप चा वापर करतो. आणि या गुगल मॅप (Google Map) च्या सहाय्याने आपल्याला हव्या असलेल्या लोकेशनवर जातो. परंतु यासाठी आपल्या मोबाईल मध्ये इंटरनेट (Internet) सेवा उपलब्ध असणे गरजेचे असते. परंतु बऱ्याचदा फिरायला गेल्यावर नेटवर्क प्रॉब्लेम येतो. आणि त्यामुळे गुगल मॅप … Read more

Mobile हरवला तरी No Tension; सरकारी पोर्टलवर ‘अशा’ प्रकारे शोधा

mobile stolen

टाइम्स मराठी । आजच्या या आधुनिक जगात अन्न वस्त्र निवाराप्रमाणे मोबाईल (Mobile) देखील गरजेचा झाला आहे. मोबाईल शिवाय आजकाल कोणतेच काम पूर्ण होत नसल्याचे दिसून येते. मोठेच नाही तर लहानांमध्ये सुद्धा मोबाईलची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. आपल्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी काही डॉक्युमेंट सुद्धा आपण मोबाईल मध्ये ठेवत असतो. अशावेळी तर तुमचा मोबाईल चोरीला गेला … Read more