OnePlus Ace 2 Pro ‘या’ दिवशी होणार लाँच; 24GB रॅम अन बरंच काही

OnePlus Ace 2 Pro

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oneplus कडून Oneplus Ace 2 Pro या मोबाईलची लॉन्चिंग डेट कन्फर्म करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 16 ऑगस्टला चीनमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीकडून विबोवर या स्मार्टफोन चा टीजर पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या मोबाईलच्या लॉन्चिंगसाठी इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. कंपनीने शेअर केलेल्या टिझर व्हिडिओमध्ये या … Read more

इंटरनेट शिवाय मोबाईल वर पाहता येणार TV; कसे ते पहा

mobile tv D2M technology

टाइम्स मराठी । इकॉनोमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार सरकारने नवीन प्लॅन आणला आहे. या प्लान च्या माध्यमातून आपण आता इंटरनेट शिवाय मोबाईलवर टीव्ही पाहू शकतो. मोबाईल फोन युजर्स ला आता त्यांच्या मोबाईलवर केबल किंवा डीटीएच कनेक्शन च्या माध्यमातून टीव्ही पाहण्याची परवानगी दिली जाणार आहे. हे सर्व शक्य आहे फक्त डायरेक्ट टू मोबाईल म्हणजे D2M या टेक्नॉलॉजी … Read more

तुमचाही Mobile हळू हळू चार्ज होतो? Setting मध्ये जाऊन करा हे बदल

Mobile Charging Tips (1)

टाइम्स मराठी । मोबाईल (Mobile) हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपण दिवसभर आपला मोबाईल सोबत बाळगत असतो. अशातच आपल्या मोबाईलची चार्जिंग संपले किंवा कमी झाली तरी आपली चिडचिड होत असते. अनेकांना दिवसात बऱ्याचदा मोबाईल चार्जिंग करायची सवय असते. बऱ्याचदा मोबाईल सकाळी चार्जिंग करून देखील जास्त वापरामुळे मोबाईलचे चार्जिंग लो होऊन जाते. त्यामुळे सतत … Read more

LAVA ने फक्त 6,999 रुपयात आणला दमदार स्मार्टफोन; पहा काय आहेत फीचर्स?

LAVA Yuva 2

टाइम्स मराठी । इंडियन स्मार्टफोन कंपनी LAVA ने भारतामध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. LAVA Yuva 2 असं या स्मार्टफोनचं नाव असून हा स्मार्टफोन बजेट प्राईज सेगमेंट मध्ये सादर करण्यात येणार आहे. या मोबाईल ची किंमत फक्त 6,999 रुपये आहे. तुम्ही हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता तसेच वॉरंटी पिरियड मध्ये खराब … Read more

Amazon Great Freedom Festival Sale 2023 आजपासून सुरु; या Mobiles वर बंपर सूट

Amazon Great Freedom Festival Sale 2023

Amazon Great Freedom Festival Sale 2023 । भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून ॲमेझॉन ओळखलं जाते . अमेझॉन नेहमी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून अनेक वस्तूंवर बंपर सूट देऊन ग्राहकांना खरेदीची संधी देत असते. यापूर्वी 15 जुलैला अमेझॉन प्राईम डे सेल सुरू केला होता. यावेळी ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूंवर डिस्काउंट, बँक ऑफर देण्यात आल्या होत्या. … Read more

तुम्हीही बाहेर कुठेही Mobile चार्ज करता? वेळीच सावध व्हा; RBI चा इशारा

Mobile Charger Station

टाइम्स मराठी । कधी कधी आपण आपण घरी असताना मोबाईल चार्जिंगला लावायचं विसरून जातो. त्यामुळे बाहेर गेल्यावर मोबाईलची चार्जिंग संपल्यावर आपण मोबाईल चार्जिंगला लावण्याचा वेगळा ऑप्शन शोधतो. अशावेळी बऱ्याचदा सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर USB केबल द्वारे आपण त्या ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावतो. परंतु हे अत्यंत धोकादायक असल्याचं उघड झालं आहे. सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर मोबाईल चार्जिंग करणे … Read more

iQ00 Z7 Pro 5G लवकरच होणार लाँच; पहा संपूर्ण डिटेल्स

iQ00 Z7 Pro 5G

टाइम्स मराठी । iQ00 ही स्मार्टफोन निर्माता कंपनी लवकरच आपला नवीन हँडसेट iQ00 Z7 Pro 5G भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग पूर्वी या स्मार्टफोनचा लुक आणि डिझाईनबद्दल खुलासा करण्यात आला आहे. याबाबत iQ00 कंपनीच्या भारतीय युनिटचे सीईओ निपुण मार्या यांनी ट्विटर द्वारे माहिती दिली आणि टीजर शेअर केलाय. त्यानुसार हा मोबाईल कसा असू शकतो … Read more

1ऑगस्टला लाँच होतोय Moto G14; एकदा चार्जिंग केल्यावर दिवसभर चालणार

Moto G14

टाइम्स मराठी । इलेक्ट्रॉनिक कंपनी मोटोरोला आपल्या ग्राहकांसाठी एक खास आणि वेगवेगळ्या फीचर्सने परिपूर्ण असलेला मोबाईल १ ऑगस्टला लॉन्च करणार आहे. या मोबाईलचे नाव Moto G14 असं असून फ्लिपकार्ट च्या माध्यमातून तुम्ही या स्मार्टफोनची प्री बुकिंग करू शकता. या मोबाईलचे वैशिष्ट्ये म्हणजे एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हा स्मार्टफोन दिवसभर चालू शकतो. आज आपण Moto G14 … Read more

Mobile चार्जिंग करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी; अन्यथा बॅटरीला होऊ शकतो प्रॉब्लेम

Mobile Charging Tips

टाइम्स मराठी । मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपण दिवसभर आपला मोबाईल सोबत बाळगत असतो. अशातच आपल्या मोबाईलचे चार्जिंग संपले किंवा कमी झाले तरी आपली चिडचिड होत असते. अनेकांना दिवसात बऱ्याचदा मोबाईल चार्जिंग करायची सवय असते. काहीजण मोबाईल हातात घेऊनच चार्जिंग करत असतात. परंतु मोबाईल ही सुद्धा एक वस्तूच आहे, त्यामुळे तो … Read more

iPhone 14 फक्त 24,399 मध्ये खरेदी करण्याची संधी; पहा छप्पर फाड ऑफर

iphone 14 special offer

टाइम्स मराठी । अँपल कंपनीचा आयफोन घेण्याकडे तरुण -तरुणी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. अँपल हा भारतातील तरुणांचा आवडता मोबाईल ब्रँड असून आता लवकरच आयफोन 15 लॉन्च करण्यात येणार आहे. त्यापूर्वी भारतीय मार्केटमध्ये आलेला आयफोन 14 हा डिस्काउंट ऑफर मध्ये मिळत आहे. जर तुम्ही देखील या ऑफरचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तर अशी संधी तुम्हाला … Read more