Vivo V29e मोबाईल झाला स्वस्त; कमी पैशात खरेदी करण्याची संधी

Vivo V29e Price

Vivo V29e : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने आपल्या Vivo V29e मोबाईलची किंमत कमी केली आहे. Vivo V29e हा स्मार्टफोन एकूण २ स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये बाजारात उपलब्ध असून या दोन्ही मॉडेलच्या किमती १००० रुपयांनी स्वस्त करण्यात आल्या आहेत. एवढच नव्हे तर मोबाईलच्या खरेदीवर कंपनी 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट सुद्धा ऑफर करत आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण … Read more

Realme 12+ 5G : 50MP कॅमेरा, 12GB रॅमसह Realme ने लाँच केला आकर्षक मोबाईल

Realme 12+ 5G

Realme 12+ 5G : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Realme ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवा मोबाईल लाँच केला आहे. Realme 12+ 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 12GB रॅम आणि 50MP कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने हा स्मार्टफोन सध्या मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये लाँच केला असून लवकरच तो भारतीय बाजारात सुद्धा दाखल होणार आहे. … Read more

Itel P55T : फक्त 8,199 रुपयांत लाँच झाला 50 MP कॅमेरावाला मोबाईल

Itel P55T

Itel P55T : प्रसिद्ध ब्रँड Itel चे मोबाईल किमतीला अतिशय स्वस्त असतात. इतर कंपन्यांचा तुलनेत Itel च्या मोबाईलची किंमत कमी असली तरी फीचर्स मात्र जबरदस्त पाहायला मिळतात. ग्राहक सुद्धा परवडणारा मोबाईल म्हणून Itel च्या स्मार्टफोनला मोठी पसंती दर्शवतात. आताही कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त असा मोबाईल बाजारात आणला आहे. Itel P55T असे या मोबाईलचे नाव … Read more

Vivo Y200e 5G : 50MP कॅमेरासह Vivo आणणार नवा मोबाईल; या तारखेला आहे लॉंचिंग

Vivo Y200e 5G

Vivo Y200e 5G : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo आपला नवा मोबाईल Vivo Y200e 5G येत्या २२ फेब्रुवारी लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन Vivo च्या Y200 सीरीजचा पार्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनच्या लौंचिंगबाबत माहिती समोर येत होती. या मोबाईलचा लूक आणि डिझाईन सुद्धा समोर आली होती. आता अधिकृतपणे या मोबाईलची लौंचिंग डेट जाहीर झाली … Read more

Samsung चा मोबाईल झाला स्वस्त; खरेदीची संधी सोडू नका

Samsung Galaxy A34 5G

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Samsung ने आपल्या Galaxy A34 5G या स्मार्टफोनवर बम्पर डिस्काउंट जाहीर केला आहे. त्यामुळे ग्राहक कमी पैशात हा मोबाईल खरेदी करू शकतात. दमदार फीचर्स, आकर्षक असा कॅमेरा आणि प्रोसेसरने सुसज्ज असलेला हा मोबाईल कंपनीने 30,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला होता. परंतु आता कंपनीकडून या स्मार्टफोनच्या किमतीत बदल … Read more

Energizer P28K : 28,000mAh Battery असलेला मोबाईल; 10 दिवस चार्जिंगचं नो टेन्शन

Energizer P28K Mobile

Energizer P28K : मित्रानो, मोबाईल म्हंटल कि आपण अंदाज लावतो कि त्यामध्ये ५०००mAh बॅटरी किंवा ६०००mAh बॅटरी असेल., मोबाईल कितीही महाग आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असला तरी त्यामध्ये जास्तीत जास्त ७०००mAh बॅटरी तुम्ही पाहिली असेल. पण लवकरच बाजारात एक असा मोबाईल लाँच होणार आहे ज्याची बॅटरी तब्बल 28,000mAh इतकी असणार आहे. Energizer P28K असे या … Read more

Samsung Galaxy XCover 7 : Samsung ने लाँच केला मजबूत मोबाईल; कसाही वापरा नो टेन्शन!!

Samsung Galaxy XCover 7

Samsung Galaxy XCover 7 : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Samsung ने भारतीय बाजारपेठेत Samsung Galaxy XCover 7 हा रगड स्मार्टफोन लाँच केला आहे. हा अतिशय मजबूत असा मोबाईल असून यामध्ये मिलिट्री ग्रेड (MIL-STD-810H) ड्यूरैबिलिटी देण्यात आली आहे. 50-मेगापिक्सल कॅमेरा आणि 4,050mAh बॅटरीसह सुसज्ज असलेल्या या मोबाईलमध्ये अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळतात. आज आपण या स्मार्टफोनचे … Read more

Lava Yuva 3 : Lava ने लाँच केला परवडणारा मोबाईल; किंमत 7000 पेक्षा कमी

Lava Yuva 3 launch

Lava Yuva 3 : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Lava ने भारतीय बाजारात एक नवीन परवडणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. Lava Yuva 3 असे या मोबाईलचे नाव आहे. या मोबाईलची किंमत अतिशय कमी असून यामध्ये कंपनीने अनेक खास फीचर्स दिले आहेत. जे ग्राहक कमी पैशात मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असतात त्यांच्यासाठी Lava चा हा मोबाईल अतिशय … Read more

Tecno Spark 20 : फक्त 10,499 रुपयांत मिळतोय 8GB रॅम वाला मोबाईल

Tecno Spark 20 Launched

Tecno Spark 20 : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Tecno नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त मोबाईल आणत असते. इतकं कंपन्यांच्या तुलनेत Tecno च्या मोबाईलच्या किमती किती तरी पटीने कमी असतात. त्यामुळे खास करून मध्यमवर्गीय ग्राहकांचे मोबाईलचे स्वप्नही पूर्ण होते. आताही Tecno ने ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त मोबाईल लाँच केला आहे. Tecno Spark 20 असे या मोबाईलचे नाव … Read more

Moto G24 Power : 8GB रॅमसह Moto ने लाँच केला नवा मोबाईल; किंमत 10 हजारापेक्षा कमी

Moto G24 Power Launch

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Motorola ने भारतीय बाजारात ग्राहकांना परडवेल अशा किमतीत नवा मोबाईल लाँच केला आहे. Moto G24 Power असे या स्मार्टफोनचे नाव असून तुम्हाला कमी पैशात सर्व अपडेटेड फीचर्स या मोबाईल मध्ये मिळतील. महत्वाची गोष्ट म्हणजे Moto च्या या मोबाईल मध्ये 8GB ची दमदार रॅम मिळतेय आणि त्याची किंमत सुद्धा १० … Read more