108MP कॅमेरासह Honor X50 Pro मोबाईल लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Honor X50 Pro

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Honor ने आपला Honor X50 Pro स्मार्टफोन चीनमध्ये लाँच कऱण्यात आलाय. या मोबाईल मध्ये 108MP कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनी हा मोबाईल ऑनलाईन विक्री करणार नाही तर ग्राहकांना थेट Honor स्टोअर मधून ते खरेदी करावा लागणार आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याच्या … Read more

Vivo Y100i Power : 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह Vivo ने लाँच केला नवा मोबाईल

Vivo Y100i Power Mobile

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने Y100 सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Y100i Power असे या मोबाईलचे नाव असून सध्या तरी हा मोबाईल चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह अनेक दमदार फीचर्स दिले आहेत. आज आपण Vivo च्या या स्मार्टफोनचे फीचर्स, … Read more

POCO M6 5G : 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच झालाय POCO चा 5G मोबाईल

POCO M6 5G mobile

POCO M6 5G । भारतात मोबाईल खरेदीचे प्रमाण जास्त आहे. अनेकजण सातत्याने नवनवीन मोबाईल विकत घेत असतात. सध्याचे जग हे 5G चे आहे. त्यामुळे सर्वच कंपन्या आपले मोबाईल 5G मध्ये आणत आहेत. तुम्ही सुद्धा नवा 5G मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अगदी स्वस्तात मस्त आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असणाऱ्या स्मार्टफोनबाबत तुम्हाला … Read more

Amazon वर सुरु झालाय December Bonanza Sale; या वस्तूंवर 70 % डिस्काउंट

Amazon December Bonanza Sale

टाइम्स मराठी । ख्रिसमस नाताळच्या निमित्ताने प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या Amazon वर December Bonanza Sale सुरु झाला आहे. या सेल २० डिसेंबर पासून सुरु झाला असून तो ख्रिसमस नाताळच्या दिवसापर्यंत म्हणजेच २५ डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. Amazon च्या या सेल मध्ये वेगेवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तुम्हाला तब्बल ७०% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही … Read more

मोबाईल- कम्प्युटरमधील Virus दूर करेल ‘हे’ Tool

Bot Removal Tools

टाइम्स मराठी । सध्या डिजिटल युग सुरू आहे. त्यातच ऑनलाइन पेमेंट आणि सर्व ऑफिशियल पर्सनल कामे डिजिटल पद्धतीने होत असल्यामुळे सायबर क्राईमचे प्रकार प्रचंड वाढत आहे. कोरोना महामारीच्या काळानंतर सर्वत्र डिजिटल पद्धतीने  मोबाईल वरून कामे सुरू झाली. या काळातच पैशांची देवाण-घेवाण देखील डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून वाढली. परंतु यामुळे सायबर क्राईम देखील मोठ्या प्रमाणात  वाढले आहेत. … Read more

Samsung Galaxy ने S23 सिरीज मध्ये FE व्हेरिएंट केला लॉन्च, जाणून घ्या किंमत 

Samsung Galaxy S23 FE

टाइम्स मराठी । आज-काल परवडणाऱ्या किमतीमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याकडे मोठा कल दिसून येत आहे. त्यामुळे बऱ्याच मोबाईल निर्माता कंपन्या ग्राहकांना परवडेल अशा किमतीत नवनवीन मोबाईल आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी samsung ने आपला नवा मोबाईल बाजारात आणला आहे. samsung ने Galaxy S23 सिरीज मध्ये FE व्हेरिएंट लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने … Read more

Honor X9b 5G : Honor ने लाँच केला नवा मोबाईल; 108 MP कॅमेरा,12 GB रॅम अन बरंच काही …

Honor X9b 5G mobile launch

HONOR कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Honor X9b 5G असे या नव्या मोबाईलचे नाव असून हा मोबाईल सनराइज् ऑरेंज, मिड नाईट ब्लॅक आणि एमेरल्ड ग्रीन कलर या रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत नेमकी किती असेल याचा खुलासा अजून तरी कंपनीने केला नाही. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन … Read more

Oppo Find X7 Pro चा फोटो लॉंचिंग पूर्वीच लीक; पहा कशी असेल डिझाईन

Oppo Find X7 Pro image leak

टाइम्स मराठी । Oppo कंपनी पुढच्या वर्षी नवीन स्मार्टफोन सिरीज लॉन्च करणार आहे. नवीन अपकमिंग स्मार्टफोन सिरीज मध्ये कंपनी दोन स्मार्टफोन लाँच करेल. या दोन्ही मोबाईलचे नाव  OPPO FIND X7 आणि FIND X7 PRO असेल. कंपनी या फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज मध्ये नेक्स्ट जनरेशन हैसलब्लॅंड हायपर टोन कॅमेरा सिस्टीम सादर करू शकते. हा स्मार्टफोन ऑफिशिअल लॉन्च होण्यापूर्वीच … Read more

50 MP कॅमेरासह Lava Yuva 3 Pro मोबाईल लाँच; पहा किंमत किती?

Lava Yuva 3 Pro launch

टाइम्स मराठी । इंडियन स्मार्टफोन कंपनी LAVA ने नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. लॉन्च करण्यात आलेल्या या स्मार्टफोनचे नाव Yuva 3 Pro असून कंपनीने हा मोबाईल 9000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत लॉन्च केला आहे. LAVA कंपनीचा हा स्मार्टफोन प्रीमियम ग्लास बॅक पॅनल सह येतो. आज आपण जाणून घेऊया या मोबाईलचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन. 50 MP … Read more

Redmi 13R 5G मोबाईल लाँच; 50 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी अन बरंच काही…

Redmi 13R 5G

टाइम्स मराठी । Redmi कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतात  REDMI 13C 5G स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा 5G कनेक्टिव्हिटी सह बजेट फ्रेंडली स्मार्टफोन होता. आता कंपनीने चिनी मार्केटमध्ये Redmi 13R 5G हा मोबाईल लॉन्च केला आहे. या मोबाईल मध्ये देण्यात आलेले फीचर्स REDMI 13C 5G प्रमाणेच आहेत. कंपनीने लॉन्च केलेला हा स्मार्टफोन  5G कनेक्टिव्हिटी सह उपलब्ध … Read more