Samsung चा फोल्डेबल मोबाईल अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची संधी; कुठे आहे ऑफर?

samsung galaxy z flip 3 DISCOUNT

टाइम्स मराठी । 2024 हे वर्ष सुरू होण्यासाठी काही आठवडे बाकी आहेत. त्यातच आता Flipkart या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर Big Year Sale सुरू आहे. या सेलमध्ये ग्राहकांना प्रीमियम मोबाईल फोनवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार ग्राहक वर्षाच्या अखेरीस कमी किमतीमध्ये स्मार्टफोन खरेदी करू शकतात. यावर्षी सॅमसंग कंपनीने Samsung Galaxy Z Flip 3 हा आपला फोल्डेबल … Read more

Realme GT5 Pro मोबाईल लाँच; बोट न लावता हाताच्या इशाऱ्यावर हॅण्डल करता येणार

Realme GT5 Pro launched

Realme GT5 Pro : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Realme भारतीय मार्केटमध्ये वेगवेगळे मोबाईल लॉन्च करत करते. या मोबाईलच्या किमती सुद्धा इतर ब्रँडच्या तुलनेत कमी असल्याने ग्राहकांची मोठी पसंती Realme ला मिळत असते. आताही कंपनीने Realme GT5 Pro हा नवीन मोबाईल बाजारात आणला आहे, मात्र हा मोबाईल भारतात नव्हे तर चिनी मार्केट मध्ये लाँच कऱण्यात आला … Read more

Infinix Smart 8 HD स्मार्टफोन भारतात लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

Infinix Smart 8 HD mobile

टाइम्स मराठी | Infinix कंपनीने भारतात बजेट सेगमेंट मध्ये नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. या मोबाईल मध्ये डायनामिक आयलँड सारखी डायनॅमिक नॉच फीचर मॅजिक रिंग देण्यात येईल. यासोबतच या स्मार्टफोनच्या कॅमेरा मध्ये फोटोग्राफीसाठी AI लेन्स देखील मिळेल. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनचे नाव, Infinix Smart 8 HD आहे. कंपनीने हा स्मार्टफोन फक्त 5669 रुपयांमध्ये … Read more

Coolpad Cool 20+ मोबाईल लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Coolpad Cool 20+ launched

टाइम्स मराठी । Coolpad कंपनीने चिनी मार्केटमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Coolpad Cool 20+ असे या मोबाईलचे नाव असून कंपनीने या मोबाईल मध्ये वेगेवेगळे फीचर्स दिले आहेत. हा स्मार्टफोन काळ्या आणि निळ्या रंगात उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये  HD + वॉटर ड्रॉप डिस्प्ले मिळेल. कंपनीने या मोबाईलच्या किमती बद्दल खुलासा केला नसून लवकरच हा स्मार्टफोन … Read more

Nothing Phone 2a मोबाईल लवकरच होणार लाँच; कंपनीकडून जोरदार तयारी सुरु

Nothing Phone 2a launches

टाइम्स मराठी । काही महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या Nothing Phone ने मार्केटमध्ये  हवा केली होती. हा मोबाईल तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात पसंत आला होता. आता कंपनी एक परवडणारा मोबाईल लॉन्च करण्याची तयारी करत आहे. Nothing Phone 2a असे या मोबाईलचे नाव असून कंपनीने या नवीन स्मार्टफोन बाबत एक्स म्हणजेच ट्विटरवर टिजर लाँच करत माहिती दिली. आज … Read more

HONOR 90 5G या मोबाईलवर मिळत आहे बंपर डिस्काउंट; पहा काय आहे ऑफर?

HONOR 90 5G offer

टाइम्स मराठी । HONOR स्मार्टफोन निर्माता कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये स्मार्टफोन लॉन्च करत असते. दिवाळीनिमित्त बऱ्याच स्मार्टफोनवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत होत्या. त्यानुसार तुम्ही देखील कमी किंमतीत मोबाईल खरेदी केलाच असेल. परंतु तुम्ही मोबाईल खरेदी केला नसेल तर तुमच्याकडे आणखीन एक चान्स आहे. त्यानुसार तुम्ही डिस्काउंट ऑफर नुसार नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. … Read more

Huawei Enjoy 70 स्मार्टफोन लॉन्च; नवीन कॅमेरा मॉड्युलसह उपलब्ध 

Huawei Enjoy 70 mobile

टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी Huawei ने चिनी मार्केटमध्ये नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनचे नाव Huawei Enjoy 70 आहे. कंपनीने हा मोबाईल कमी किमतीत लॉन्च केला असून यामध्ये देण्यात आलेले कॅमेरा मॉड्युल नवीन डिझाईन मध्ये  उपलब्ध आहे. कंपनीने हा मोबाईल दोन स्टोरेज वेरीएंट मध्ये लॉन्च … Read more

OnePlus 12 मोबाईल मार्केटमध्ये लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

OnePlus 12 Launch

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत OnePlus कंपनीचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. तरुण पिढीला OnePlus ब्रांड मोबाईल मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. आता चिनी मार्केट मध्ये OnePlus 12 हा मोबाईल नुकताच लाँच कऱण्यात आला आहे. काही दिवसांनी भारतात सुद्धा हा मोबाईल लाँच होऊ शकतो. OnePlus 12 या स्मार्टफोनमध्ये ग्लास सँडविच डिझाईन देण्यात आली आहे. कंपनीने हा … Read more

Honor X7b : 108 MP कॅमेरासह Honor ने लाँच आकर्षक मोबाईल; पहा किंमत

Honor X7b MOBILE

टाइम्स मराठी । Honor कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत  ऑफिशियली नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनचे नाव Honor X7b आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप उपलब्ध केला असून यामध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीने हा मोबाईल फ्लोइंग सिल्वर, एमराल्ड ग्रीन आणि मिडनाईट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केला आहे. बाजारात … Read more

POCO M6 PRO 5G  नव्या स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच; जाणून घ्या किंमत 

POCO M6 PRO 5G

टाइम्स मराठी । Poco कंपनीने यावर्षी ऑगस्ट महिन्यात बजेट स्मार्टफोन M6 PRO 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीने या मोबाईल नवीन स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केले आहे. यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये 4 GB आणि 6 GB रॅम व्हेरिएंट उपलब्ध होते. आता कंपनीने  8GB रॅम +128 GB स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केला आहे. या नवीन लॉन्च … Read more