Vivo S18 सिरीज होणार लाँच; काय काय फीचर्स मिळणार?

Vivo S18 Series

टाइम्स मराठी । भारतीय मार्केटमध्ये Vivo या चिनी कंपनीचे वेगवेगळे मोबाईल उपलब्ध आहेत. आता Vivo कंपनीकडून उद्या नवीन स्मार्टफोन सिरीज लॉन्च करण्यात येणार आहे. Vivo S18 असे या सिरीजचे नाव आहे. या सिरीज मध्ये कंपनीकडून Vivo S18, Vivo S18 Pro , Vivo S18e हे तीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात येतील. Vivo ची ही सिरीज सुरुवातीला चिनी … Read more

‘या’ Mobile मध्ये नाही चालणार Google Chrome आणि कॅलेंडर

Google Chrome

टाइम्स मराठी । कोणतीही गोष्ट सर्च करण्यासाठी बरेच युजर्स Google Chrome चा वापर करतात. क्रोम ब्राउझरच नाही तर स्मार्टफोन मध्ये उपलब्ध असलेले गुगलच्या काही सर्विसेसचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु आता या ॲप्लिकेशनचा आणि Google Chrome चा वापर करणाऱ्या अँड्रॉइड युजर साठी महत्वाचे अपडेट आहे. लवकरच अँड्रॉइड स्मार्टफोनवर गुगलचे काही एप्लीकेशन काम करणे … Read more

Redmi K70 Series : Redmi ने K70 सिरीज अंतर्गत लाँच केले 3 Mobile

Redmi K70 Series

Redmi K70 Series । चायनीज टेक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या XIAOMI ने 29 नोव्हेंबरला मोठ्या लॉन्च इव्हेंट घेतला. शाओमी कंपनीच्या या इव्हेंट मध्ये बरेच प्रॉडक्ट लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच, TWS इयरफोन यासारख्या बऱ्याच प्रॉडक्ट चा समावेश आहे. यासोबतच कंपनीने REDMI K70 स्मार्टफोन सिरीज देखील लॉन्च केली. या REDMI K70 लाईनअप मॉडेल … Read more

Xiaomi ने PAD 6 टॅबलेटच्या किमती केल्या कमी; जाणून घ्या ऑफर 

Xiaomi Pad 6

टाइम्स मराठी । Xiaomi ही कंपनी वेगवेगळ्या Smart TV , Mobile , SmartWatch , Tablet भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करत असते. सध्या Xiaomi ने  अँड्रॉइड टॅबलेट लाईनअप च्या प्राईज कमी केल्या आहेत. त्यानुसार XIAOMI PAD 6 हा टॅबलेट कंपनीने कमी किमतीमध्ये उपलब्ध केला असून ग्राहकांसाठी हा चांगला चान्स आहे. Xiaomi ने हा टॅबलेट याच वर्षी जून … Read more

9 डिसेंबरला लॉन्च होणार Infinix Hot 40 मोबाईल; लाईव्ह इमेज झाली लीक

Infinix Hot 40

टाइम्स मराठी । Infinix कंपनी मार्केटमध्ये ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये मोबाईल उपलब्ध करत आहे. यातच कंपनी काही दिवसांमध्ये नवीन दोन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग पूर्वीच या स्मार्टफोनची लाईव्ह इमेज लीक झाली आहे. कंपनी लॉन्च करणाऱ्या नवीन दोन स्मार्टफोनचे नाव, Infinix Hot 40 आणि Infinix Hot 40i आहे. Infinix Hot 40 हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये 9 डिसेंबरला लॉन्च करणार … Read more

भारतात गेल्या 9 वर्षांमध्ये 20 पटीने वाढले मोबाईलचे उत्पादन

Mobile Production India

टाइम्स मराठी । मोबाईल इंडस्ट्रीची वाढ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतामध्ये 99.2 टक्के मोबाईल फोन मेड इन इंडिया असल्याचे ट्विट केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. त्यांनी स्मार्टफोन उत्पादनांच्या वाढत्या संख्येवर लक्ष केंद्रित करत एक आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी  ट्विटर वर पोस्ट शेअर करत माहिती दिली. गेल्या 9 वर्षांमध्ये देशातील स्मार्टफोनचे उत्पादन … Read more

118 रुपयांत घरी घेऊन जा Nokia चा हा Mobile; कुठे आहे ऑफर?

Nokia 105

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक ठिकाणी मोबाईलचा वापर होत आहे. यासोबतच बऱ्याच मोबाईल निर्माता कंपन्या आता 5g स्मार्टफोन डेव्हलप करण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. कंपन्या या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करत असून स्मार्टफोन सिरीज मध्ये देखील प्रतिस्पर्धा बघायला मिळते. ज्याप्रमाणे मॉडर्न जनरेशनच्या  स्मार्टफोनची चलती मोठ्या प्रमाणात आहे, त्याचप्रमाणे  कीबोर्ड फोनची तेवढीच हवा दिसून येते. कितीही मॉडेल्स स्मार्टफोन … Read more

Red Magic 9 Pro आणि Red Magic 9 Pro + स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Red Magic 9 Pro and Red Magic 9 Pro +

टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी NUBIA ने नवीन मोबाईल सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीज मध्ये कंपनीकडून 24 GB पर्यंत रॅम आणि 1 TB पर्यंत इंटर्नल स्टोरेज उपलब्ध करण्यात आले आहे. Red Magic 9 Pro आणि Red Magic 9 Pro + दोन्ही मोबाईलचे नाव आहे. हे दोन्ही मोबाईल अप्रतिम डिझाईन आणि फीचर्स मध्ये लाँच कऱण्यात … Read more

Tecno कंपनी लॉन्च केला Spark 20C मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Tecno Spark 20C 20231126 192816 0000

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेत Tecno कंपनीचे बरेच मोबाईल उपलब्ध आहेत. आताही Tecno कंपनीने स्पार्क सिरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव Tecno Spark 20C आहे. कंपनीने हा मोबाईल ग्लोबल वेबसाईटवर लिस्ट केला असून हा स्मार्टफोन अँटी लेवल कंजूमर साठी उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या किमतीचा अजून खुलासा करण्यात आलेला नसून … Read more

Honor 100 आणि Honor 100 Pro लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Honor 100

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Honor ने नवीन स्मार्टफोन सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीज मध्ये कंपनीने दोन मोबाईल लॉन्च केले असून  ही सिरीज  Honor 90 लाईनअपचे सक्सेसर आहे. नवीन लॉन्च करण्यात आलेल्या दोन्ही मोबाईलचे नाव Honor 100 आणि Honor 100 Pro असं आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये बरेच अपडेटेड फीचर्स दिले आहे. सध्या Honor … Read more