दिवाळी ऑफर!! OnePlus चे Mobile मिळतायत अगदी स्वस्तात

OnePlus Mobile

टाइम्स मराठी । दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशातच दिवाळी निमित्त बरेच ग्राहक खरेदीची तयारी करत आहे. भारतामध्ये दिवाळीला वाहन, सोने आणि स्मार्टफोन खरेदी याकडे जास्त लक्ष दिले जाते. त्यानुसार दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी  वेगवेगळ्या प्रॉडक्ट वर डिस्काउंट ऑफर दिले जातात. तुम्ही यंदा OnePlus कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही … Read more

Oppo A2 5G : Oppo ने आणला 512 GB स्टोरेजवाला Mobile; किंमत अगदी स्वस्त

Oppo A2 5G

टाइम्स मराठी । Oppo कंपनीचे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. कंपनी सुद्धा सातत्याने अपडेटेड फीचर्स सह नवनवीन मोबाईल लाँच करत असते. आता सुद्धा Oppo ने आपल्या A सिरीज अंतर्गत एक नवा मोबाईल बाजारात आणला आहे. Oppo A2 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये तुम्हाला तब्बल 512 GB पर्यंत स्टोरेज मिळत आहे. … Read more

मोबाईल मधील Restart आणि Reboot यांच्यातील फरक माहितेय का?

Restart and Reboot

टाइम्स मराठी । मोबाईल (Mobile) हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. आजकाल दिवसाची सुरुवात ही मोबाईल बघूनच केली जाते. यासोबतच ऑफिशियल पर्सनल यासारखी बरेच कामे स्मार्टफोनच्या मदतीने केली जातात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा मोबाईल वर अवलम्बुन आहे. प्रत्येक व्यक्ती हा स्मार्टफोनचा वापर करत असून काही व्यक्तींना मोबाईल मध्ये उपलब्ध असलेल्या बऱ्याच फीचर्स बद्दल माहिती आहे. … Read more

Cubot KingKong 8 : बाजारात आलाय मजबूत मोबाईल, पाण्यात पडला तरी खराब होत नाही; किंमत किती?

Cubot KingKong 8

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये टिकाऊ स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणात चलती आहे. अशातच रग्ड फोन बनवणारी कंपनी Cubot ने नवीन टिकाऊ मोबाईल लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Cubot Kingkong 8 आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये अप्रतिम फीचर्स आणि दमदार बॅटरी उपलब्ध केली आहे. त्याचबरोबर या मोबाईलमध्ये उपलब्ध असलेला टॉर्च अप्रतिम प्रकाश देतो. हा स्मार्टफोन युरोपमध्ये खरेदी … Read more

Amazon वर सुरू आहे बंपर ऑफर!! 8000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय ब्रँडेड Mobile

Realme Narzo N53

टाइम्स मराठी । अमेझॉन या ई-कॉमर्स  शॉपिंग ॲपवर  वेगवेगळ्या वस्तूंवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत असतात. या ऑफरचा लाभ घेत ग्राहक वेगवेगळे प्रोडक्ट्स कमी किमतीमध्ये खरेदी करतात. त्याचबरोबर बेस्ट ऑफरच्या माध्यमातून प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे ब्रँडेड स्मार्टफोन कमी किमतीमध्ये खरेदी करता येऊ शकतात. तुम्ही देखील ब्रँडेड मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल, परंतु बजेट मुळे शक्य होत नसेल … Read more

Flipkart Big Diwali Sale 2023 : अगदी स्वस्तात मिळतोय Moto चा मोबाईल; 8 GB रॅम आणि बरंच काही….

Flipkart Big Diwali Sale 2023 MOBILE

Flipkart Big Diwali Sale 2023 । सध्या सर्व ठिकाणी दिवाळीची तयारी सुरू आहे. दिवाळी साठी बरेच जण काही वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करत असतात. दिवाळी सणानिमित्त अनेक वस्तूंवर कंपन्यांकडू वेगवेगळे ऑफर्स उपलब्ध केले जातात. जेणेकरून दिवाळीमध्ये ग्राहकांना कमी किमतीमध्ये प्रॉडक्ट खरेदी करता येतील. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर आजपासून बिग दिवाळी सेल सुरू झाला असून … Read more

Tecno Pop 8 : Tecno ने लाँच केला बजेट मध्ये परवडणारा मोबाईल; पहा फीचर्स

Tecno Pop 8

टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेक्नोने बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Tecno Pop 8 असे या मोबाईलचे नाव असून हा नवीन स्मार्टफोन चार वेगवेगळ्या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. एप्लेंगो गोल्ड, ग्रेव्हीटी ब्लॅक, मिस्ट्री व्हाईट, मॅजिक स्किन या रंगाचा समावेश आहे. कंपनीने या मोबाईलच्या किमतीचा अजून खुलासा केलेला नाही. आज … Read more

Huawei Nova 11 SE : 108 MP कॅमेरा, 4500 mAh बॅटरी; बाजारात आलाय स्टायलिश मोबाईल

Huawei Nova 11 SE

टाइम्स मराठी । चीन आणि ग्लोबल मार्केटमध्ये  धुमाकूळ घालणाऱ्या HUAWEI या ब्रांडने  नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. HUAWEI ही कंपनी भारतात स्मार्टफोन विकत नाही. परंतु ग्लोबल आणि चीन मार्केटमध्ये  या ब्रँडचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात पसंत केले जात असतात. या ब्रँड ने Huawei Nova 11 SE हा नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. या ब्रँडने हा मोबाईल अतिशय … Read more

itel A70 : 12GB रॅमसह itel ने लाँच केला जबरदस्त Mobile; पहा किंमत आणि फीचर्स

itel A70

टाइम्स मराठी । भारतीय बाजारात परवडणाऱ्या किमतीत मोबाईल विक्री करणारी कंपनी म्हणून itel ओळखली जाते. आताही itel ने ग्राहकांना बजेट मध्ये बसेल असा मोबाईल लाँच केला आहे. itel A70 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये तुम्हाला 12GB ची मजबूत रॅम मिळत आहे. या मोबाईल मध्ये डायनामिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून यामुळे तुम्हाला बॅटरी आणि … Read more

Doogee Smini : बाजारात आलाय मजबूत मोबाईल; पाण्यात पडला तरी नो टेन्शन

Doogee Smini

Doogee Smini : मजबूत आणि दणकट मोबाईल बनवणाऱ्या Doogee कंपनीने बाजारात एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा हा मोबाईल इतका मजबूत आहे कि कसाही वापरला तरी त्याला काहीही होणार नाही. Doogee Smini असे या मोबाईलचे नाव असून हा मोबाईल पाण्यात पडला तरीही खराब होत नाही. आज आपण या स्मार्टफोनचे खास … Read more