Chanakya Niti For Money : रोज सकाळी उठल्यावर करा ‘हे’ काम; कधीच पडणार नाही पैशाची कमी

Chanakya Niti For Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माणसाच्या जीवनात पैसा खूप महत्वाचा असतो. पैसे कमवण्यासाठी माणूस धडपडत असतो आणि काम करत असतो. पैशाशिवाय आजकाल माणसाला किंमत सुद्धा मिळत नाही. ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत त्यालाच समाजात मान मिळतोय. त्यामुळे प्रत्येकजण स्वतःकडे जास्तीत जास्त पैसे असावे यासाठी दिवसरात्र कष्ट करत असतो. परंतु काहीजणांच्या नशिबात कितीही कष्ट केलं तरी पैसा मिळत … Read more

Google Pay चा ग्राहकांना दणका!! रिचार्जवर आकारले जातायंत अतिरिक्त पैसे

Google Pay

टाइम्स मराठी । मित्रानो, सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. मोबाईलच्या माध्यमातून आपण सर्वच कामे अगदी घरबसल्या आणि आरामात करत आहोत. मग ते ऑनलाईन बँकिंग असो, एकमेकांना पैसे पाठवायचे असो, किंवा मोबाईल रिचार्ज अथवा लाईट बिल भरन असो… काही क्षणात ही कामे पटापट होत आहेत. GooglePay, PhonePe, Pay TM यांसारख्या अँपच्या माध्यमातून आपण ही कामे करत असतो. … Read more

आता PayTM वरून सामान खरेदी करता येणार; लाँच होणार नवं फीचर्स

PayTM ONDC

टाइम्स मराठी । फनटेक कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी PayTM ने ॲप मध्ये काही बदल केले आहे. त्यानुसार तुम्हाला PayTM ॲपच्या होम पेजवर QR CODE स्कॅनर च्या शेजारी एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शनच्या माध्यमातून आता PayTM वरून सामान खरेदी करणे सोपे होईल. त्यासाठी कंपनीने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स ONDC हे ऑप्शन यूजर साठी लॉन्च केले आहे. … Read more

Chanakya Niti For Money : कंगाल व्हायचं नसेल तर चाणक्यांच्या या नीतीचे पालन कराच

Chanakya Niti For Money

Chanakya Niti For Money । आचार्य चाणक्य यांनी लिहिलेले संग्रह अत्यंत प्रसिद्ध आहेत. विष्णुपंत शिरोमणी म्हणून ओळखले जाणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यात बऱ्याच संकटांचा सामना केला. या संकटांचा सामना करत असताना त्यांनी खचून न जाता यशाचे शिखर गाठले. आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्र या संग्रहामध्ये त्यांनी जीवनात येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे याबद्दल सांगितलं. … Read more

Google Pay वरील Transaction History डिलीट करायची आहे? जाणून घ्या सोप्पी पद्धत 

Google Pay Transaction History

टाइम्स मराठी । आजकाल मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या सर्व कामे होतात. ऑफिशियल, पर्सनल  कामांसोबतच बँकिंग रिलेटेड कामदेखील आजकाल स्मार्टफोनवरच केले जाते. त्यानुसार भारतामध्ये डिजिटल पेमेंट करण्याकडे नागरिकांचा मोठा कल दिसून येतो. डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्यासाठी बरेच ॲप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. यामध्ये Google Pay, Phonepe, PayTM सारख्या अँपचा समावेश आहे. यामध्ये गुगल पे चा वापर सर्वात जास्त आहे. … Read more

Chanakya Niti For Money : आयुष्यात कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत ‘ही’ माणसे

Chanakya Niti For Money

Chanakya Niti For Money : विष्णुपंत शिरोमणी म्हणून ओळखले जाणारे आचार्य चाणक्य हे प्रत्येक व्यक्तींना आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात कशा पद्धतीने केली पाहिजे हे सांगतात. आचार्य चाणक्य यांनी बऱ्यांच संग्रहांचे लेखन केले आहे. त्यापैकी अर्थशास्त्र आणि नीतीशास्त्र हे ग्रंथ प्रचंड फेमस आहे. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्र या संग्रहामध्ये श्रीमंत होण्यासाठी काही नीती सांगितल्या आहेत. या … Read more

Chanakya Niti For Money : ‘या’ वस्तू दान केल्यास गरीबही होईल श्रीमंत; मिळेल बक्कळ पैसा

Chanakya Niti For Money (3)

Chanakya Niti For Money : आचार्य चाणक्य हे महान अर्थशास्त्रज्ञ आणि राजनीति तज्ञ होते. त्यांना प्रत्येक गोष्टीचे ज्ञान होते. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच संग्रहांचे लेखन केले असून त्यांनी केलेल्या लेखनाचा फायदा  ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला होत असतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी काही उपाय, जीवनात येणाऱ्या संकटांवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे यावर देखील आचार्य चाणक्य भाष्य … Read more

फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी RBI ने जारी केले नियम; पहा कोणत्या नोटा बदलून मिळतील

Torn Currency Note

टाइम्स मराठी । बऱ्याचदा मार्केटमध्ये आणि दुकानांमध्ये आपल्याला फाटलेल्या नोटा दुकानदारांकडून दिल्या जातात. या फाटलेल्या नोटा आपण घाई गडबडीमध्ये न पाहता ठेवून घेतो. परंतु नंतर नोट फाटलेली असल्याचं समजतं. त्यावेळी आपण पुन्हा ही नोट घेऊन त्या व्यक्तीकडे जाऊ शकत नाही. अशावेळी आपण या नोटांचं करायचं काय हा विचार करतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला मिळालेल्या किंवा … Read more

1 जानेवारीपासून या लोकांचा UPI ID होणार बंद

UPI ID 20231118 082011 0000

टाइम्स मराठी | सध्या डिजिटल मार्केटिंगचे जग आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी आर्थिक व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने केले जातात. ऑनलाइन पद्धतीने  पेमेंट करण्यासाठी प्रत्येक स्मार्टफोनमध्ये  Google pay, Phone Pay याचप्रकारे UPI हे ऑप्शन देखील उपलब्ध आहे. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून छोटे मोठे पेमेंट केले जातात. ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून बरेच जण कॅश बाळगत नाही. भाजीपाला घेण्यापासून ते कॉलेजची … Read more

Chanakya Niti For Money : ‘या’ चुका केल्यास कंगाल व्हाल; लक्ष्मीमाता होईल नाराज

Chanakya Niti For Money

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांची चाणक्यनीति (Chanakya Niti For Money) ही सर्वांना योग्य ते मार्गदर्शन करत असते. ज्येष्ठ व्यक्तींपासून लहानांपर्यंत सर्वजण चाणक्य नीति चे आचरण करतात. चाणक्य नीति मध्ये जीवनात येणाऱ्या अपयशांना कशा पद्धतीने सामोरे जायचे, संकटांचा कशा पद्धतीने सामना करायचा यावर भाष्य केले आहे. चाणक्य यांनी दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींवर लिखाण करत … Read more