Google Pay देतंय दिवाळीची ऑफर!! अशाप्रकारे मिळवा 501 रुपयांचे बक्षीस

Google Pay offer

टाइम्स मराठी । सध्या सर्व ठिकाणी दिवाळीची तयारी सुरू आहे. दिवाळीनिमित्त बऱ्याच कंपन्या त्यांच्या प्रॉडक्ट वर दिवाळी ऑफर देखील उपलब्ध करत आहेत. अशातच आता लोकप्रिय पेमेंट ॲप Google Pay ने देखील दिवाळीनिमित्ताने युजर्ससाठी एक स्पेशन गिफ्ट आणलं आहे. गुगल पे आता युजर्सला दिवाळीनिमित्त शगुन देत आहे. हे शगुन घेण्यासाठी तुम्हाला गुगल पे ॲप वर काही … Read more

Chanakya Niti For Money : सावध रहा!! अन्यथा या 5 गोष्टी तुम्हाला करु शकतात कंगाल

Chanakya Niti For Money

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिच्या माध्यमातून आपण जीवन कसे जगावे, जीवनात येणाऱ्या संकटांचा सामना कशा पद्धतीने करावा यासाठी काही नीती सांगितल्या आहेत. या नीतीचे प्रत्येक व्यक्तीने पालन केल्यास जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करून व्यक्ती पुढे चालेल. चाणक्य नीतिनुसार (Chanakya Niti For Money) जो व्यक्ती वायफळ खर्च करत नाही  त्या व्यक्तीला कधीच पैशांची अडचण भासत नाही. … Read more

UPI Payment : चुकीच्या UPI वर पैसे पाठवले? घाबरू नका, अशा प्रकारे मिळतील परत

UPI Payment

टाइम्स मराठी । सध्या डिजिटल इंडियाकडे भारताची वाटचाल सुरु आहे. आजकाल ऑनलाइन ट्रांजेक्शनच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करणे सर्वांनाच आवडते. यामुळे सोप्या पद्धतीने एका क्लिक एकमेकांना पैसे पाठवले जात आहेत. UPI च्या माध्यमातून पेमेंट करणाऱ्यांचा (UPI Payment) आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतासोबतच विदेशामध्ये देखील UPI पेमेंट वापरले जाते. ऑनलाईन पैसे सेंड करत असताना बऱ्याचदा आपल्याकडून … Read more

Chanakya Niti : ‘ही’ व्यक्ती कधीच समाधानी राहू शकत नाही; आचार्य चाणक्य असं का म्हणाले?

Chanakya Niti

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. ते प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच प्रकारचे लेखन केले असून आपल्या चाणक्यनीतीच्या माध्यमातून त्यांनी मनुष्याला उपयुक्त असे काही सल्ले दिले आहेत. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती (Chanakya Nit) मध्ये कुटुंब, वैवाहिक जीवन, माता पिता, संतान यांच्याबाबत देखील काही … Read more

Chanakya Niti : ‘या’ चुकांमुळे तुमच्याही संपत्तीत होईल घट; पहा काय सांगते चाणक्यनीती?

Chanakya Niti

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीतीचे (Chanakya Niti) लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पालन करत असतात. आचार्य चाणक्य यांनी या नीती मध्ये यशस्वी होण्याचे मार्ग, जीवन साध्या पद्धतीने जगण्याचे मार्ग यासारखे अनेक मार्ग सांगितले आहेत. ज्याचा फायदा आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये होतो. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति प्रमाणे नीतिशास्त्र, यासारख्या बऱ्याच संग्रहाचे लेखन केले आहे. चाणक्य … Read more

Chanakya Niti : ‘या’ चुका केल्यास लक्ष्मीमाता कधीच तुमच्यावर प्रसन्न होणार नाही

Chanakya Niti

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य एक प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ आहे. त्यांचे संपूर्ण नाव विष्णूगुप्त शिरोमणी असे आहे. त्यांना चाणक्य म्हणून ओळखले जाते. आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीतीचे (Chanakya Niti) लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पालन करत असतात. आचार्य चाणक्य यांनी या नीती मध्ये यशस्वी होण्याचे मार्ग, जीवन साध्या पद्धतीने जगण्याचे मार्ग यासारखे अनेक मार्ग सांगितले आहेत. … Read more

10 सप्टेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब बदलणार; भरपूर पैसे मिळण्याची शक्यता

Astrology

टाइम्स मराठी । वैदिक शास्त्रानुसार राशींचे एकूण बारा प्रकार असतात. त्याचबरोबर बारा राशी नऊ ग्रह आणि 27 नक्षत्र यावर ज्योतिष शास्त्र अवलंबून असते. या 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र हे अत्यंत शुभ नक्षत्र असल्याचं गणलं जातं. त्याचबरोबर या पुष्य नक्षत्राचा स्वामित्व हे शनी ग्रहाकडे आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार किंवा रविवारी आलं शुभ असल्यास म्हंटल … Read more

आता UPI पेमेंटसाठी Mobile ची गरज नाही; ही Ring च करेल पैशाचा व्यवहार

UPI Payment Ring

टाइम्स मराठी । सध्या डिजिटल बँकिंगचे युग सुरू असून मोबाईलच्या (Mobile) माध्यमातूनच ऑनलाइन पद्धतीने (Online Payment) पेमेंट केले जाते. पूर्वी आपण कॅश देऊन व्यवहार करत होतो. आता ही कॅश सुविधा थोड्या प्रमाणात कमी होऊन त्यानंतर आपण कार्ड च्या माध्यमातून पेमेंट करायला सुरुवात केली. परंतु कार्ड प्रत्येक ठिकाणी चालत नसल्यामुळे Google Pe, Phone Pe, UPI या … Read more

Chanakya Niti For Money : जीवनात श्रीमंत होण्यासाठी चाणक्यांनी दिला हा कानमंत्र; तुम्हालाही उपयोगी पडेल

Chanakya Niti For Money

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य एक प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ आहे. त्यांचे संपूर्ण नाव विष्णूगुप्त शिरोमणी असे आहे. त्यांना चाणक्य म्हणून ओळखले जाते. आचार्य चाणक्यांनी प्राचीन भारतीय साम्राज्याचे संचालन केले असून ते मौर्य समाजाच्या महान सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे प्रधानमंत्री होते. त्यांनी केलेले लेखन, ज्ञान व्यापार आणि मार्गदर्शन साहित्य प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यापैकी अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, चाणक्य … Read more

गदर 2 चित्रपटाचे ॲडव्हान्स तिकीट बुक करा आणि 5000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवा

Gadar 2

टाइम्स मराठी । बॉलीवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा गदर 2(Gadar 2) हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. सध्या गदर 2 या चित्रपटाचे प्रमोशन सुरू असून हा चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह आणि एक्साइटमेंट दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्ती गदर 2 रिलीज होण्याची वाट पाहत असतानाच या चित्रपटासाठी ॲडव्हान्स बुकिंग देखील सुरू झाली … Read more