Moto G45 5G : Moto ने लाँच केला स्वस्तात मस्त Mobile; 50MP कॅमेरासह मिळतात भन्नाट फीचर्स

Moto G45 5G Launched

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । तुम्ही जर कमी पैशात आणि स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Motorola ने Moto G45 5G नावाचा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 10,999 रुपये आहे. कमी किमतीमध्येही ग्राहकांना अनेक खास फीचर्स या हँडसेट मध्ये पाहायला मिळतात. … Read more