सोशल मीडियावर मोदींचा जलवा कायम!! Youtube वर 2 कोटी सब्सक्राइबर्स

PM Modi Youtube subscribers

टाइम्स मराठी । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रसिद्धी बद्दल आम्ही काय सांगणार… संपूर्ण देशात मोदींचे भरपूर चाहते आहेत. मोदींना ओळखत नाही असा एकही माणूस देशात नसेल. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्याच मुखात मोदींचे नाव तुम्ही ऐकलं असेल. सोशल मीडियावर सुद्धा मोदींचे बरेच फॉलोअर्स आहेत. यापूर्वी ट्विटर वर मोदींनी सर्वाधिक फॉलोवर्स कमावले होते … Read more

केंद्र सरकारकडून 20 लाख इंडक्शन स्टोव्ह आणि 1 कोटी पंख्याचे करण्यात येत आहे वाटप

induction stoves and 1 crore fans

टाइम्स मराठी । आज-काल विजेचा आणि ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे. परंतु येणाऱ्या भविष्यात आपल्याला ऊर्जेची आणि विजेची टंचाई या समस्यांना मात करावी लागू शकते. आजकाल सर्व कामे विजेवर होत असल्यामुळे सर्वजण विजेवर अवलंबून झाले आहेत. परंतु ऊर्जा निर्मिती साधनांचे साठे हे मर्यादित आहेत. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ऊर्जेची बचत करण्यासाठी बरेच वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात … Read more

2035 पर्यंत अंतराळ स्टेशन आणि 2040 पर्यंत मानव रहित चांद्रयान मिशन साध्य करण्याचे मोदींचे आवाहन

NARENDRA MODI ISRO

टाइम्स मराठी । सध्या भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच ISRO कडून गगनयान मिशनची तयारी सुरू आहे. चांद्रयान तीनने यशस्वीरित्या चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर ISRO कडून सात मिशन लॉन्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार चांद्रयान तीन नंतर ISRO ने आदित्य एल वन हे मिशन लॉन्च केले होते. आता गगनयान मिशनची तयारी सुरू असून या गगनयान … Read more

आता Whatsapp वरून साधता येणार पंतप्रधान मोदींशी संवाद; फक्त करा ‘हे’ काम

Narendra Modi Whatsapp

टाइम्स मराठी । मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या Whatsapp ने मागच्या आठवड्यामध्ये Whatsapp Channel हे फीचर लॉन्च केलं. हे फिचर भारतासोबतच 150 देशांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या माध्यमातून एकाच वेळी अनेक लोकांशी संवाद साधला जाऊ शकतो. आता व्हाट्सअपच्या या लेटेस्ट फीचरच्या माध्यमातून तुम्ही थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत जोडले जाऊ शकता … Read more

Ram Mandir Ayodhya : पंतप्रधान मोदी करणार राम मंदिराचे उद्घाटन; या तारखेला होणार भव्य सोहळा

Ram Mandir Ayodhya

टाइम्स मराठी । भगवान श्रीरामाची राम जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्या येथे भव्य राम मंदिराचे (Ram Mandir Ayodhya) बांधकाम सध्या सुरू आहे. याच अयोध्या येथील राम मंदिराच्या उदघाटनाबाबत मोठी अपडेट समोर आली असून भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य अशा … Read more

India Vs Bharat वादात प्रकाश राज यांची उडी; म्हणाले, कपडे बदलणाऱ्या विदूषकाचे…

India Vs Bharat prakash raj

टाइम्स मराठी । विरोधी आघाडीचे नाव इंडिया झाल्यानंतर देशांमध्ये भारत विरुद्ध इंडिया या नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता मोदी सरकारने देशाला इंडिया नाहीतर भारत या नावाने (India Vs Bharat) संबोधण्याचा निश्चय केला आहे. g20 परिषदेदरम्यान भारताच्या राष्ट्रपतींच्या नावाने डिनर इंविटेशन तयार करण्यात आले होते. यामध्ये देखील इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख करण्यात आला. … Read more

चांद्रयान 3 च्या यशानंतर आता ISRO चे मिशन शुक्रयान; मोदींची माहिती

mission venus

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 चे सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे पार पडले . 23 ऑगस्ट ला 6.04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रम ने सॉफ्ट लँडिंग केलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश म्हणून भारताला ओळख मिळाली. या सोबतच चंद्रावर जाणारा चौथा देश म्हणून आता भारत ओळखला जाऊ लागला आहे. 14 जुलैला … Read more

3D Printed Post Office : देशातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस; काय आहेत वैशिष्ट्ये?

3D Printed Post Office

टाइम्स मराठी । तुम्ही कधी पोस्ट ऑफिस मध्ये गेला आहात का? जर तुम्ही त्या ठिकाणी गेले असाल तर तुम्हाला प्रचंड गर्दी, त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी अधिकारी दिसतात. साधारणतः नॉर्मल बिल्डिंग आपण पोस्ट ऑफिस ची पाहतो. परंतु आता बेंगलोर मध्ये थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी च्या (3D Printed Post Office) माध्यमातून पोस्ट ऑफिस तयार करण्यात आले आहे. … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय!! लवकरच आणणार स्वदेशी वेब ब्राउजर; Chrome ला देणार टक्कर

india new web browser

टाइम्स मराठी । भारत हा देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याच्या मार्गावर असताना भारत सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे. आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat) या योजनेच्या माध्यमातून स्वदेशी वेब ब्राउजरला (Web Browser) समर्थन देण्यासाठी भारत सरकारने एक कार्यक्रम सुरू केला आहे. भारत सरकार नवीन वेब ब्राउझर लॉन्च करणार आहे. हे वेब ब्राउझर डेव्हलप करण्यासाठी एकूण … Read more

Vande Bharat Express : 2030 पर्यंत देशांमध्ये 800 वंदे भारत ट्रेन धावणार; काय आहे सरकारची योजना?

Vande Bharat Express

टाइम्स मराठी (Vande Bharat Express)। वंदे भारत एक्सप्रेस ही केंद्रातील मोदी सरकारने नव्याने आणलेली रेलेवं योजना आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्या आणि त्यांचा प्रवास आरामदायी होवो यासाठी केंद्र सरकारने देशातील कानाकोपऱ्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरु केली आहे. मोदी सरकारची वंदे भारत एक्सप्रेस जनतेलाही चांगलीच पसंत पडली असून अनेक प्रवाशी यातून प्रवास करताना … Read more