Vande Bharat Express : 2030 पर्यंत देशांमध्ये 800 वंदे भारत ट्रेन धावणार; काय आहे सरकारची योजना?

Vande Bharat Express

टाइम्स मराठी (Vande Bharat Express)। वंदे भारत एक्सप्रेस ही केंद्रातील मोदी सरकारने नव्याने आणलेली रेलेवं योजना आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्या आणि त्यांचा प्रवास आरामदायी होवो यासाठी केंद्र सरकारने देशातील कानाकोपऱ्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरु केली आहे. मोदी सरकारची वंदे भारत एक्सप्रेस जनतेलाही चांगलीच पसंत पडली असून अनेक प्रवाशी यातून प्रवास करताना … Read more

Vande Bharat Express : पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेल्या रेल्वेगाडीला लागली आग? Video व्हायरल

Vande Bharat Express

टाइम्स मराठी । सोमवारी भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या कोचला (Vande Bharat Express) आग लागल्याची घटना घडली आहे. कोचमध्ये बसवण्यात आलेल्या बॅटरीमुळे ही आग लागल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे उद्धाटन झाल्यानंतर या ट्रेनच्या अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. गेल्या काही महिन्यापूर्वीच पाळीव जनावरे रेल्वे ट्रॅकवर आल्यामुळे ट्रेनच्या पुढच्या भागाचे … Read more

Chandrayaan 3 च्या लॉन्चिंग पूर्वी मोदींचे खास Tweet; तुम्हांलाही वाटेल अभिमान

Chandrayaan 3 Narendra Modi

टाइम्स मराठी | आज भारतासाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे. कारण की, ठिक २ वाजून ३५ मिनीटांनी चंद्रयान-३ (Chandrayaan 3) मोहिम अवकाशात झेप घेण्यासाठी सज्ज होईल. त्यामुळे सर्व भारतीयांचे लक्ष याकडे लागले आहे. भारत पुन्हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मोहिमेसाठी भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. … Read more

7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात होणार तब्बल 50 हजारांची वाढ, मोदी सरकारचा निर्णय

7th Pay Commission

टाइम्स मराठी टीम (7th Pay Commission) : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. लवकरच केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना खुशखबर देणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे बोलले जात आहे. अनेक दिवसांपासून वेतनवाढीची कर्मचारी मागणी करत आहेत. आता २०२४ च्या निवडणुकांपूर्वी पंतप्रधान मोदी याबाबतचा निर्णय घेऊ शकतात असे सांगितले जात … Read more