ISRO आणि NASA एकत्र करत आहे ‘या’ प्रोजेक्टवर काम; दर 12 दिवसांनी मिळेल पृथ्वीवरील ‘ही’ माहिती
टाइम्स मराठी । Isro या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान 3 ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर वेगवेगळ्या मोहीम हाती घेतल्या होत्या. चांद्रयान 3 नंतर इस्रोने सूर्ययान म्हणजेच आदित्य L1, त्यानंतर गगनयान हे मिशन यशस्वी साध्य करण्याचे प्रयत्न केले. चांद्रयान 3 प्रमाणेच आदित्य L1 मिशन देखील यशस्वीरित्या पार पडले. आता गगनयान मोहिमेची पहिली टेस्टिंग करण्यात आली … Read more