अमृतसरमध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना; विरोधकांकडून आम आदमी पक्षावर टीकेची झोड

ambedkar statue accident

प्रजासत्ताक दिनी पंजाबच्या अमृतसर (Amrutsar) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यावर हातोड्याने हल्ला करून त्याची विटंबना करण्यात आली होती. या घटनेमुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. तर, विरोधी पक्षांनी आम आदमी पार्टी (AAP) सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच, ही घटना एका पोलिस ठाण्याजवळ घडल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाच्या भुमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले … Read more

कर्नाटकात चक्क गणपतीला अटक? हिंदू समाज आक्रमक, नेमकं काय घडलं?

ganpati arrested in karnataka

टाइम्स मराठी । कर्नाटकातुन एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. गणपतीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चक्क गणपतीची मूर्ती ताब्यात घेतल्याचा फोटो व्हायरल होत आहे. पोलिसांच्या या अनोख्या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कर्नाटकातील पोलिस कारवाईव्यतिरिक्त महाराष्ट्रातील हिंदू समाजात सुद्धा प्रशासनाबाबत निराशेची लाट आहे. धार्मिक कार्यक्रमात देवाची मूर्ती जप्त केल्याचे चित्र … Read more

जम्मू काश्मीर निवडणुकीपूर्वी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या ‘त्या’ विधानामुळे काँग्रेसची गोची?

mallikarjun kharge jammu kashmir election

टाइम्स मराठी । जम्मू काश्मीर विधानसभा (Jammu Kashmir Elections) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ९० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण ३ टप्यात याठिकाणी निवडणुका होणार असून काँग्रेस- भाजपसह काश्मीर मधील प्रादेशिक पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जम्मू- काश्मीरमधील निवडणुकीत विजय मिळवायचाच असा चंग सर्वच पक्षांनी बांधला आहे. मात्र निवडणूक जिंकण्याच्या नादात … Read more

श्रीरामांचा 108 फूट सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार; अमित शहांनी केली पायाभरणी

Sri Ram Tallest Statue

टाइम्स मराठी । भगवान श्रीराम (Lord Shriram) हे हिंदू धर्मातील दैवत म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर भगवान श्रीरामांना नारायणाचा सातवा अवतार मानले जाते. आता लवकरच श्रीरामांच्या 108 फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा भारतातील सर्वात उंच पुतळा असेल. आंध्र प्रदेशामधील कुरनूर या ठिकाणी या पुतळ्याची उभारणी करण्यात येणार असून देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह … Read more

स्वतःला Spiderman म्हणत विद्यार्थ्याने बिल्डिंग वरून मारली उडी अन पुढे घडलं असं काही (Video)

Spiderman boy viral video

टाइम्स मराठी । लहान मुलांच्या मनावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम आणि प्रभाव लवकर पडत असतो. लहान मुलांना कार्टून पाहणे हे जिवापेक्षा जास्त आवडत असतं. बऱ्याचदा घरामध्ये असताना मस्तीच्या नादात ते त्यांना आवडत असलेल्या कार्टूनची नक्कल करतात. परंतु ते खरं मध्ये नसून खोटं आहे हे त्यांना माहिती नसतं. अशाच प्रकारची एक घटना कानपूर मध्ये घडली आहे. या … Read more