NISSAN Magnite : ‘हि’ कंपनी सध्या भारतात विकतेला फक्त 1 कार; BIG Discount मुळे थेट TATA ला टक्कर!

nissan magnite price in india

टाइम्स मराठी टीम (NISSAN Magnite) । सध्या प्रत्येक ठिकाणी स्पर्धा सुरू असल्याचं दिसतं. मग तो कॉलेज कॅम्पस असो किंवा एखादा व्यवसाय. कार कंपन्यांमध्ये देखील अशी स्पर्धा बघायला मिळते. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्व कंपन्या वेगवेगळ्या कार लाँच करत असतात. पण भरतात अशी एक कंपनी आहे जी एकेकाळी ऑटो इंडस्ट्रीवर राज्य करत होती. परंतु सध्या … Read more