फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी RBI ने जारी केले नियम; पहा कोणत्या नोटा बदलून मिळतील
टाइम्स मराठी । बऱ्याचदा मार्केटमध्ये आणि दुकानांमध्ये आपल्याला फाटलेल्या नोटा दुकानदारांकडून दिल्या जातात. या फाटलेल्या नोटा आपण घाई गडबडीमध्ये न पाहता ठेवून घेतो. परंतु नंतर नोट फाटलेली असल्याचं समजतं. त्यावेळी आपण पुन्हा ही नोट घेऊन त्या व्यक्तीकडे जाऊ शकत नाही. अशावेळी आपण या नोटांचं करायचं काय हा विचार करतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला मिळालेल्या किंवा … Read more