Okaya Motofaast : Okaya EV ने लाँच केली नवी Electric Scooter; सिंगल चार्जमध्ये 130 KM रेंज
टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता महागाई सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे आज काल पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. त्यामुळे जवळपास सर्वच वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये लक आजमावत आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये एकापेक्षा एक वरचढ इलेक्ट्रिक वाहन उपलब्ध आहेत. त्यातच आता इलेक्ट्रिक वाहन बनवणारी Okaya कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च … Read more