OPPO A3x 5G : Oppo ने लाँच केला बजेट स्मार्टफोन; पहा किंमत आणि फीचर्स

OPPO A3x 5G launched

टाइम्स मराठी । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी ओप्पोने भारतीय बाजारात ग्राहकांना परवडेल अशा किमतीत नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. OPPO A3x 5G असे या मोबाईलचे नाव असून या मोबाईलच्या माध्यमातुन अतिशय स्वस्त किमतीत तुम्ही 5G मोबाईल खरेदी करू शकता. 4GB रॅम, 8-मेगापिक्सलचा कॅमेरा, 5,100mAh बॅटरी यांसारख्या फीचर्सने हा मोबाईल सुसज्ज आहे. आज आपण ओप्पोच्या या … Read more