PayTM चा कर्जाबाबत मोठा निर्णय; ग्राहकांवर काय परिणाम होणार
टाइम्स मराठी । प्रत्येक व्यक्तीला मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज लागते. यासोबतच बऱ्याचदा घर घेणे किंवा एखादे प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी देखील अनेकजण कर्ज घेत असतात. बँकेच्या माध्यमातून घेतलेल्या या कर्जाची त्याच्या व्याजदरानुसार परतफेड केली जाते. आज-काल ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यात येत असल्यामुळे पेमेंट एप्लीकेशन म्हणजेच Phonepe , Google pay , PayTM च्या माध्यमातून देखील लोन सर्विस … Read more