क्रिकेटचं वेड हेच का? पोरांनी चक्क रेल्वे स्टेशनवर मांडला डाव (Video)

cricket on railway station

टाइम्स मराठी | सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी एंटरटेनमेंट करतात तर कधी घडलेल्या घटनांची माहिती देतात. बऱ्याचदा मुलांचे टॅलेंट देखील यावरून समजते. आपण प्रवासासाठी जात असताना बऱ्याचदा ट्रेन येण्यासाठी प्रचंड उशीर होतो. अशावेळी आपण सर्वजण बोर होऊन जातो. आणि बऱ्याचदा चिडचिड देखील होते. परंतु यावर युक्ती लढवत या … Read more

Amrit Bharat Station Scheme : सातारा, सांगली कोल्हापूरसह 16 रेल्वेस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार

Amrit Bharat Station Scheme

Amrit Bharat Station Scheme । अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत रेल्वे मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मध्य रेल्वेच्या पुणे विभागामधील कोल्हापूर सांगली सातारा यासह 16 रेल्वे स्टेशन विकसित करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेने प्रवासी संघटनांकडून सूचना मागवलेल्या असून महत्वकांक्षी प्रकल्प रेल्वे मंत्रालयाने हाती घेतला आहे. अमृत भारत योजनेच्या माध्यमातून सरकार देशभरातील जवळपास एक … Read more

Indian Railways : रेल्वे स्टेशनवर स्थानकांची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहितात? काय आहे यामागील लॉजिक?

Indian Railways yellow boards

टाईम्स मराठी । मित्रानो, तुम्ही आत्तापर्यंत रेल्वेने (Indian Railways) प्रवास कधी ना कधी केलाच असेल. भारतातील प्रवासाचे स्वस्तात मस्त आणि उत्तम साधन म्हणून रेल्वेकडे बघितलं जात. देशात रेलवेच जाळही मोठ्या प्रमाणात विस्तारलं असल्यामुळे कोणत्या राज्यातून कुठेही अगदी आरामात जाता येतं. त्यामुळे अनेकजण रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु रेल्वे प्रवास करत असताना तुम्हाला एक प्रश्न नेहमी … Read more