फुकटचा आत्मविश्वास अंगलटी!! प्रवाशांनी भरलेली बस पुराच्या पाण्यात पलटी (Video)

bus overturned in flood waters

टाइम्स मराठी । सध्या पावसाळा सुरू आहे आणि त्यामुळे बऱ्याच नदी नाल्यांना पूर आला आहे. बऱ्याच शहरांमध्ये घराच्या बाहेर निघणे सुद्धा मुश्किल झाले असून बऱ्याच गाड्या, घरे या पुरामध्ये वाहून जाताना दिसत आहेत. त्यामुळे शक्य असेल तरच घराच्या बाहेर निघा. गरज नसल्यास घराच्या बाहेर पडणं टाळा असं आवाहन सरकार आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु … Read more

Landslide : भूस्खलन म्हणजे नेमके काय? ते थांबवण्यासाठी कोणते उपाय राबवावेत

Landslide

टाइम्स मराठी । गेल्या काही दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला असून १४१ जणांना वाचवण्यात बचाव कार्य पथकाला यश आले. यापूर्वी अशाच दुर्घटना महाडमधल्या तळीये गावात आणि आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावात घडल्या होत्या. यामुळेच राज्यात भूस्खलन (Landslide) सारख्या घटना सतत घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. … Read more

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या इलेक्ट्रिक गाड्यांची काळजी; अन्यथा होईल मोठं नुकसान

Electric Vehicle in Rain

टाईम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांना आता जास्त पसंती मिळत आहे. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता ग्राहक आता इलेक्ट्रिक बाइक, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर या वाहनांना पसंद करत आहेत. यातच आता पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळ्याच्या या दिवसात इलेक्ट्रिक गाड्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी नेमक्या काय उपाययोजना आणि खबरदारी घ्यावी लागेल याबाबत … Read more

अरे बापरे!! तब्बल 150 Km/Hr वेगाने वाहणार वारे; पुढील ५ दिवस ‘या’ भागांमध्ये हाय अलर्ट, IMD चा इशारा

weather update

टाइम्स मराठी ऑनलाईन । देशात अनेक भागात अजूनही कडकडीत उन्ह आहे. दरवर्षीपेक्षा यंदा जास्त गरमी असल्याचे बोलले जात आहे. उष्णतेचा पारा वाढल्याने मध्य भारतासह समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात जगणे मुश्किल होऊन बसले आहे. यामुळे कधी एकदाचा पावसाळा सुरु होतोय अशी भावना सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. आता यासंबंधी एक महत्वाची अपडेट आली असून मान्सून भारतात दाखल … Read more