Bullet ला टक्कर देण्यासाठी Rajdoot Bike येतेय नव्या अवतारात; तुमच्याही मनात भरेल
टाइम्स मराठी । Excort आणि Yamaha कंपनीने डेव्हलप केलेली बाईक सलग 30 वर्षांपर्यंत राज्य करत होती. ही बाईक खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील लोक देखील बरेच महिने वाट पाहायचे. वजनाने कमी असलेली आणि नवीन कॉर्बोरेट डिझाईनचा वापर करण्यात आलेल्या या बाईकने सर्व नागरिकांच्या मनात घर केले होते. या बाईक समोर बुलेट देखील काहीच नसल्याचे सांगण्यात येतं. तुम्हालाही प्रश्न … Read more