Google Pay, PayTM वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; RBI ने केली मोठी घोषणा

Google Pay, PayTM

टाइम्स मराठी । सध्या सर्व ठिकाणी डिजिटलायझेशन झाल्यामुळे प्रत्येक व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करण्यास प्राधान्य देतो. त्यानुसार आजकाल हातावर मोजण्या एवढीच व्यक्ती कॅशचा वापर करतात. परंतु सहसा तरी UPI पेमेंटच्या माध्यमातूनच पेमेंट केले जाते. या UPI पेमेंट किंवा ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून दुधाच्या पिशवी पासून ते लाखो रुपयांपर्यंत ट्रांजेक्शन केले जातात. म्हणजे छोट्यात छोट्या गोष्टी पासून ते … Read more

फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी RBI ने जारी केले नियम; पहा कोणत्या नोटा बदलून मिळतील

Torn Currency Note

टाइम्स मराठी । बऱ्याचदा मार्केटमध्ये आणि दुकानांमध्ये आपल्याला फाटलेल्या नोटा दुकानदारांकडून दिल्या जातात. या फाटलेल्या नोटा आपण घाई गडबडीमध्ये न पाहता ठेवून घेतो. परंतु नंतर नोट फाटलेली असल्याचं समजतं. त्यावेळी आपण पुन्हा ही नोट घेऊन त्या व्यक्तीकडे जाऊ शकत नाही. अशावेळी आपण या नोटांचं करायचं काय हा विचार करतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला मिळालेल्या किंवा … Read more

तुम्हीही बाहेर कुठेही Mobile चार्ज करता? वेळीच सावध व्हा; RBI चा इशारा

Mobile Charger Station

टाइम्स मराठी । कधी कधी आपण आपण घरी असताना मोबाईल चार्जिंगला लावायचं विसरून जातो. त्यामुळे बाहेर गेल्यावर मोबाईलची चार्जिंग संपल्यावर आपण मोबाईल चार्जिंगला लावण्याचा वेगळा ऑप्शन शोधतो. अशावेळी बऱ्याचदा सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर USB केबल द्वारे आपण त्या ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावतो. परंतु हे अत्यंत धोकादायक असल्याचं उघड झालं आहे. सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर मोबाईल चार्जिंग करणे … Read more

75 रुपयांचे नाणे पाहिले का? 50% चांदी असलेले हे नाणे कुठे मिळेल जाणून घ्या

75 rupees coin

मराठी टाइम्स टीम । नुकतंच नवीन संसद भावनाचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास स्मारक तिकीट आणि विशेष स्मारक नाणे जाहीर केले. हे नाणे तुम्ही पहिले का ? हे नाणं पाहिल्यावर तुम्हाला देखील याचा हेवा वाटेल. या नाण्याची किंमत किती असेल?दिसायला कसे असेल ? किती चांदी वापरलेली असेल? असे प्रश्न तुमच्या … Read more