मोबाईल मधील Restart आणि Reboot यांच्यातील फरक माहितेय का?
टाइम्स मराठी । मोबाईल (Mobile) हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. आजकाल दिवसाची सुरुवात ही मोबाईल बघूनच केली जाते. यासोबतच ऑफिशियल पर्सनल यासारखी बरेच कामे स्मार्टफोनच्या मदतीने केली जातात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा मोबाईल वर अवलम्बुन आहे. प्रत्येक व्यक्ती हा स्मार्टफोनचा वापर करत असून काही व्यक्तींना मोबाईल मध्ये उपलब्ध असलेल्या बऱ्याच फीचर्स बद्दल माहिती आहे. … Read more