280 KM रेंज देणारी Electric Scooter लाँच; पहा किंमत आणि फीचर्स
टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा आज-काल इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. यासोबतच बऱ्याच वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये वेगवेगळ्या फीचर्स ने इलेक्ट्रिक वाहन निर्माण करत आहे. अशातच आता आणखीन RIVOT MOTORS कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. लॉन्च करण्यात आलेली ही स्कूटर लॉंग रेंज मध्ये उपलब्ध आहे. या … Read more