Royal Enfield Price : बुलेट महागली! किंमतीमध्ये झाला मोठा बदल; पहा कोणते मॉडेल किती रुपयांना?

Royal Enfield Price

टाईम्स मराठी टीम । Royal Enfield हंटर 350 चा लूक सर्वांना प्रेमात पाडतो. ही बाईक कॉलेज तरुण असो किंवा ऑफिस बॉय या सर्वांच्या आवडीची आणि फॅशनेबल बाईक आहे. या बाईकची किंमत पूर्वी सर्वसाधारण घरातील व्यक्तीला परवडणारी होती. परंतु आजकालच्या तरुण पिढीला आवडणारी ही खास बाईक आता महाग होणार आहे. ही बाईक कंपनीने सर्वांना परवडेल अशा … Read more