Aliens बाबत ISRO प्रमुख सोमनाथ यांचं खळबळजनक विधान; पहा नेमकं काय म्हणाले?

S Somanath On Aliens

टाइम्स मराठी : Aliens म्हणजेच परग्रहवासींबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत आलं आहे. या संपूर्ण ब्रह्मांडात कुठे तरी एलिअन्स असतील असा दावा आत्तापर्यंत अनेक संशोधकांनी केला आहे. मात्र त्याबाबतचे कोणतेही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. पृथ्वीवर अनेकदा UFO सुद्धा हवेत उडताना दिसले, मात्र त्याबाबतची सुद्धा स्पष्टता कधीच समोर आली नाही. मात्र आता ISRO प्रमुख एस सोमनाथ … Read more