आता कॉम्प्युटरचे मदरबोर्ड आणि मेमरी चिप्स ‘ही’ भारतीय कंपनी बनवणार

Motherboard Sahastra Electronic Solution

टाइम्स मराठी । भारत सरकारच्या मेक इन इंडिया (Make In India) या उपक्रमाच्या माध्यमातून भारतामध्ये प्रोडक्ट तयार करून विक्री करणे या उद्देशानेअनेक उत्पादने भारतातच करण्याचे काम सुरू आहे. त्यातच आता मेक इन इंडियाच्या माध्यमातून आता भारतीय कंपन्यांनी कंप्यूटरमध्ये (Computer) उपलब्ध असलेले मदरबोर्ड (Motherboard) आणि मेमरीचे चिप्स (Memory Chips) डेव्हलप केल्या आहेत. कंप्यूटर- लॅपटॉप मध्ये काही … Read more