Samsung Galaxy Ring ची किंमत झाली लीक, PPG, ECG सेन्सरसह ‘हे’ असतील भन्नाट फिचर्स

samsung ring

TIMES MARATHI | आज-काल टेक्नॉलॉजी एवढी बदलत चालली आहे की कधी कोणत्या डिव्हाईसचा शोध लागेल सांगता येत नाही. या जगात आपण संपूर्ण डिव्हायसेसने घेरलेले आहोत. दैनंदिन जीवनात आपण स्मार्टफोन सारखा डिवाइस, वॉच, असे बरेच डिवाइसेस आपल्या सोबत घेऊन वावरत असतो. आता सॅमसंग कंपनी आणखीन एक नवीन डिवाइस लॉन्च करणार आहे. हे डिवाइस म्हणजे Samsung Galaxy … Read more