AI जनरेट व्हॉइसच्या मदतीने महिलेकडून उकळले 1.4 लाख रुपये

SCAM by AI

टाइम्स मराठी । मोबाईल हा आजकाल गरजेचा झाला आहे. या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन बँकिंग, मनी ट्रान्सफर करणे यासारखे कामे होतात. यासोबतच लाखो युजर्स सोशल मीडियावर सक्रिय राहत असून सायबर क्राईम देखील प्रचंड वाढले आहे. बऱ्याचदा तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा कॉलिंग च्या माध्यमातून स्कॅम झाल्याचे बरेच प्रकार समजले असतील. हे स्कॅम मोठ्या प्रमाणात वाढत आहे. … Read more

Facebook वापरताना सावधान!! एका क्लीकवर बँक अकाउंट होईल मोकळं; कसे ते पहा

Facebook Scam

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आज काल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, युट्युब, फेसबुक यासारखे बरेच ॲप्स यात येतात. व्हाट्सअप आल्यापासून फेसबुक(Facebook) फार कमी प्रमाणात युजर्स वापरू लागले आहेत. तरीही फेसबुकचे आणि फेसबुक मेसेंजर चे लाखो ऍक्टिव्ह युजर्स आहेत. फेसबुक या ॲपवर मोठ्या प्रमाणात युजर्स ऍक्टिव्ह असतात. … Read more

तुम्हीही बाहेर कुठेही Mobile चार्ज करता? वेळीच सावध व्हा; RBI चा इशारा

Mobile Charger Station

टाइम्स मराठी । कधी कधी आपण आपण घरी असताना मोबाईल चार्जिंगला लावायचं विसरून जातो. त्यामुळे बाहेर गेल्यावर मोबाईलची चार्जिंग संपल्यावर आपण मोबाईल चार्जिंगला लावण्याचा वेगळा ऑप्शन शोधतो. अशावेळी बऱ्याचदा सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर USB केबल द्वारे आपण त्या ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावतो. परंतु हे अत्यंत धोकादायक असल्याचं उघड झालं आहे. सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर मोबाईल चार्जिंग करणे … Read more